येवला : शहरात श्री राम जन्मभूमि निधी संकलन अभियानास मोटारसायकल रॅलीद्वारे सुरवात करण्यात आली आहे.गंगादरवाजा येथील वनवासी श्री राम मंदिर ते बालाजी गल्ली येथील श्री सुंदर राम मंदिरापर्यंत रॅली काढण्यात आली. रॅलीच्या समारोप प्रसंगी निधी संकलना बाबत माहिती देण्यात आली.याप्रसंगी मालेगाव जिल्हा संघचालक नाना आहेर, तालुका संघचालक मुकुंदराव गंगापूरकर, संदीपगिरी महाराज, रामकिंकर मिश्रा महाराज, प्रभात डेरी उद्योग समूहाचे किशोर निर्मळ, घनश्याम दोडिया, विश्व हिंदू परिषदेचे अभियान प्रमुख अनिरुद्ध पटेल, निधी प्रमुख दिनेश मुंदडा, हिशोब प्रमुख कृष्णाजी वडे, तालुका कार्यवाह श्रीपाद पटेल, देविदास भांबरे, प्रभाकर झळके, किशोर सोनवणे, पुरुषोत्तम रहाणे, धीरज परदेशी, बाजीराव सस्कर, मनोज दिवटे, भोला वाडेकर, कुणाल क्षीरसागर, राधेश्याम परदेशी, पप्पू निकम, प्रताप दाभाड़े आदींसह दुर्गावाहिनी महिला उपस्थित होत्या.
येवल्यात श्री रामजन्मभूमि निधी संकलनास सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 18:50 IST
येवला : शहरात श्री राम जन्मभूमि निधी संकलन अभियानास मोटारसायकल रॅलीद्वारे सुरवात करण्यात आली आहे.
येवल्यात श्री रामजन्मभूमि निधी संकलनास सुरूवात
ठळक मुद्देसमारोप प्रसंगी निधी संकलना बाबत माहिती देण्यात आली.