शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मण गाव येथे श्री गुरुदत्त जयंती उत्साहात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 16:19 IST

ब्राह्मणगाव : येथे बाजार पट्टीतील श्रीदत्त मंदिरात व स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्रीगुरु दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी आठ वाजता प्रथम श्री गुरु चरित्र ग्रंथ पारायण समाप्ती करण्यात आली.

ठळक मुद्दे     श्रीदत्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.

ब्राह्मणगाव : येथे बाजार पट्टीतील श्रीदत्त मंदिरात व स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्रीगुरु दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सकाळी आठ वाजता प्रथम श्री गुरु चरित्र ग्रंथ पारायण समाप्ती करण्यात आली.

          नऊ वाजता होम प्रज्वलित करण्यात येऊन दहा वाजता ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर ह.भ. प.परिमल महाराज जोशी यांचे जाहीर प्रवचन सम्मपंन झाले.   त्यानंतर १२ वाजता श्री गुरुदेव दत्त जय घोषात जन्मोत्सव साजरा होऊन दत्त भक्त मंडळाचे सदस्य भास्कर अहिरे, गणपत अहिरे, यांचे हस्ते महाआरती करण्यात आली. महाआरती नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.         श्रीदत्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. दिवस भक्तांनी मंदिरात दर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्त भक्त मंडळाचे सदस्य यांनी परिश्रम घेतले. स्वामी समर्थ सेवा केंद्रात ही दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात येऊन केंद्रात ही महिला मंडळातर्फे आरती व प्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.

 

टॅग्स :TempleमंदिरSocialसामाजिक