पेठ - डांग सेवा मंडळ नाशिक संचालित पेठ येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित श्रावणक्विन स्पर्धत अमिषा शैलेष पेठकर हिने प्रथम क्र मांक मिळवून श्रावण क्विनचा किताब मिळवला.डांग सेवा मंडळाचे दिवंगत सचिव डॉ. विजय बिडकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या स्पधेचे हे सहावे वर्ष आहे. अध्यक्ष हेमलता बिडकर यांच्या हस्ते स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उच्च माध्यमिक विभागातील ४०स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यात आमिषा शैलेश पेटकर हिने प्रथम, ईश्वरी महेंद्र गाडगीळ हिने ब्दितीय तर श्वेता किशोर सोनवणे हिने तृतीय क्र मांक पटकावला.परिक्षक म्हणून माधुरी गाडगीळ, सुनंदा भामरे, प्रतिभा शिरसाठ यांनी काम पाहिले. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.
पेठ महाविद्यालयात श्रावणक्विन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 16:03 IST
पेठ - डांग सेवा मंडळ नाशिक संचालित पेठ येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित श्रावणक्विन स्पर्धत अमिषा शैलेष पेठकर हिने प्रथम क्र मांक मिळवून श्रावण क्विनचा किताब मिळवला.
पेठ महाविद्यालयात श्रावणक्विन
ठळक मुद्देडांग सेवा मंडळाचे दिवंगत सचिव डॉ. विजय बिडकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या स्पधेचे हे सहावे वर्ष आहे.