शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर तहसिलदार कार्यालयावर श्रमजीवी संघटनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 17:51 IST

विविध मागण्यां :  शेतक-यांच्या मागण्यांचे निवेदन

ठळक मुद्देमोर्चाचे रुपांतर सभेत झाल्यानंतर पदाधिका-यांनी शेतक-यांचे प्रश्न मांडलेआदिम जमात शेतमजुर भुमिहीन व कामगारांच्या राहत्या घरांच्या जागा त्यांच्या नावे करण्याची तात्काळ कार्यवाही करावी, या मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन

त्र्यंबकेश्वर : शेतक-यांच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्य श्रमजीवी संघटनेच्या वतीने बुधवारी (दि.८) त्र्यंबकेश्वर तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.सकाळी ११ वाजता त्र्यंबकेश्वर येथील वाहन तळावरु न मोर्चा घोषणा देत त्र्यंबकेश्वर तहसिल कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चाचे रुपांतर सभेत झाल्यानंतर पदाधिका-यांनी शेतक-यांचे प्रश्न मांडले. शेतकरी अल्पभूधारक व वनहक्क प्लॉटधारक यांना शेती लागवडीसाठी रोजगार हमी योजनेत सामावुन घेण्यात यावे. दि. २७ एप्रिल २०१८ च्या आदेशानुसार आदिम जमात शेतमजुर भुमिहीन व कामगारांच्या राहत्या घरांच्या जागा त्यांच्या नावे करण्याची तात्काळ कार्यवाही करावी, या मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ९ आॅगस्ट हा दिवस क्रांतीदिन साजरा करण्याबरोबरच जागतिक आदिवासी दिन म्हणूनही पाळला जातो. त्या पार्श्वभुमीवर आदिवासी शेतक-यांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले जावे, यासाठी निवेदन देण्यात आले. मोर्चात जिल्हाध्यक्ष गौतम अंबापुरे, जिल्हा युवक प्रमुख भगवान डोखे, शहर प्रमुख माजी सैनिक रामराव लोंढे, तालुकाध्यक्ष शिवाजी दराने, तानाजी शिंदे, बारकु वारे, रामदास भगत, मिराबाई लहांगे आदीसह शेतकरी सहभागी झाले होते.तहसिलदारांनी स्वीकारले निवेदनसध्या सरकारी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. त्यामुळे त्र्यंंबकेश्वर तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचारीही संपावर गेले असल्याने तहसिलदार महेन्द्र पवार यांनी स्वत: मोर्चाला सामोरे जाऊन कार्यालयात निवेदन स्विकारले.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी