शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
4
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
5
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
6
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
7
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
8
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
9
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
11
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
12
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
13
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
14
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
15
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
16
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
17
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
18
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
19
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी

बोेगस लाभ घेणार्‍या भुसारेंची चौकशी व्हावी : सुधाकर राऊत

By admin | Updated: May 30, 2014 01:10 IST

नाशिक : शासनाच्या नियमानुसारच ग्रामपंचायत सदस्य असूनही शौचालय उभारणीसाठी एक ग्रामस्थ म्हणून निर्मलग्राम योजनेअंतर्गत शौचालय उभारणीसाठी अनुदान घेता येते, अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर राऊत यांनी दिली. ग्रामपंचायतीच्या विविध योजनांचे लाभ बनावट कागदपत्रे देऊन घेणार्‍या शशिकांत भुसारे यांची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही राऊत यांनी केली आहे.

नाशिक : शासनाच्या नियमानुसारच ग्रामपंचायत सदस्य असूनही शौचालय उभारणीसाठी एक ग्रामस्थ म्हणून निर्मलग्राम योजनेअंतर्गत शौचालय उभारणीसाठी अनुदान घेता येते, अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर राऊत यांनी दिली. ग्रामपंचायतीच्या विविध योजनांचे लाभ बनावट कागदपत्रे देऊन घेणार्‍या शशिकांत भुसारे यांची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही राऊत यांनी केली आहे.पेठ तालुक्यातील कोटंबी ग्रामपंचायतीत सदस्य असलेल्या देवता सुधाकर राऊत यांनी ग्रामपंचायत सदस्य असताना, निर्मल ग्राम उभारणीसाठी साडेचार हजार रुपयांचे अनुदान घेऊन शासकीय लाभ घेतल्याने देवता सुधाकर राऊत यांच्यासह कोटंबीच्या सरपंच वनिता दिलीप भुसारे, उपसरपंच पंढरीनाथ पालवी, सदस्य भास्कर पांडुरंग भुसारे, जयवंत पुंडलीक राऊत या सर्वांना ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम १४(ग) नुसार अपात्र ठरविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी रंजना भुसारे व शशिकांत राऊत यांनी केली होती. त्यावर सुधाकर राऊत यांनी आता शशिकांत भुसारे यांनीच ग्रामपंचायतीअंतर्गत कृषी, समाजकल्याण व अन्य विभागामार्फत राबविल्या जाणार्‍या योजनांचा लाभ बनावट कागदपत्रांद्वारे घेऊन एकाच व्यक्तीला इतके सगळे लाभ कसे मिळू शकतात, याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)