शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेला अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:26 IST

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये दोन हेक्टरच्या आतील क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून सहा हजार रूपयांची तरतूद करण्यात आली. निवडणुका तोंडावर असल्याने त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी मंगळवारी बारा फेब्रुवारीपर्यंत आधार कार्ड व राष्ट्रीयीकृत बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स जमा करणे अनिवार्य असताना शेतकºयांनी सदर योजनेस मध्यम प्रतिसाद दिला आहे.

ठळक मुद्देउद्या शेवटचा दिवस : खाते जिल्हा बँकेत असल्याने अडचण

ओझर : यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये दोन हेक्टरच्या आतील क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून सहा हजार रूपयांची तरतूद करण्यात आली. निवडणुका तोंडावर असल्याने त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी मंगळवारी बारा फेब्रुवारीपर्यंत आधार कार्ड व राष्ट्रीयीकृत बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स जमा करणे अनिवार्य असताना शेतकºयांनी सदर योजनेस मध्यम प्रतिसाद दिला आहे.कृषी गणना २०१५-१६ नुसार शेतकरीनिहाय डिजिटल स्वरूपात यादी उपलब्ध आहे. सदर यादीमध्ये गावातील तलाठी यांनी त्या गावातील खातेदारांचे कुटुंबनिहाय वर्गीकरण करणे बंधनकारक असून, त्यानंतर सदर कुटुंबाचे लागवडीलायक एकूण धारण क्षेत्र दोन हेक्टर आहे त्यांची स्वतंत्र यादी तयार करून दिलेल्या वेळेत वरील माहिती भरून मागविण्यात आली आहे.

टॅग्स :NashikनाशिकBanking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरी