शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयाच्या अर्भक विभागात शॉर्टसर्किट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 00:24 IST

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील नवजात अर्भक विभागात शॉर्टसर्किट झाल्याने विभागातील बालकांना तातडीने अन्यत्र हलविण्यात आले. त्यात सुदैवाने जीवितहानी किंवा कुणासही इजा झाली नाही.

ठळक मुद्देसर्व अर्भकांना तातडीने दुसरीकडे स्थलांतरित केले.

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील नवजात अर्भक विभागात शॉर्टसर्किट झाल्याने विभागातील बालकांना तातडीने अन्यत्र हलविण्यात आले. त्यात सुदैवाने जीवितहानी किंवा कुणासही इजा झाली नाही.जिल्हा रुग्णालयात सोमवारी (दि.२२) झालेल्या शॉर्टसर्किटच्या प्रकारामुळे तातडीने पावले उचलत प्रशासनाने सर्व अर्भकांना तातडीने दुसरीकडे स्थलांतरित केले. तसेच विजेच्या कामासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना बोलावून तत्काळ वायर बदलण्यासह अन्य उपाययोजनांना प्रारंभ करण्यात आला.जिल्हा रुग्णालयात अचानकपणे घडून आलेल्या या शॉर्टसर्किट प्रकारामुळे पुन्हा एकदा रुग्णालयाच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्यात भंडारा तसेच नगर जिल्ह्यात झालेल्या जिल्हा रुग्णालयातील दुर्घटना यांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याची गरज या घटनेने अधोरेखित झाली आहे.

टॅग्स :Accidentअपघातhospitalहॉस्पिटल