शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

दुकानदारास दमदाटी करून खंडणी वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:56 IST

: एकलहरारोड अरिंगळे मळा येथे किराणा दुकानदारास दमदाटी करत हत्याराचा धाक दाखवून दहशत पसरवत खंडणी घेतल्या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकरोड : एकलहरारोड अरिंगळे मळा येथे किराणा दुकानदारास दमदाटी करत हत्याराचा धाक दाखवून दहशत पसरवत खंडणी घेतल्या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एकलहरारोड अरिंगळे मळा येथील किराणा व्यावसायिक शिवाजी तुकाराम अरिंगळे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अक्षय नाईकवाडे रा. अश्विनी कॉलनी सामनगावरोड, संदीप ऊर्फ हुसळे शिंदे, सचिन बाबर दोघे रा. अरिंगळे मळा हे तिघे जण अरिंगळे यांच्या दुकानात अ‍ॅक्टीवा (एमएच १५, ईएन ३०२८) गाडीवर आले. नाईकवाडे याने अरिंगळे यांना आम्हाला आज पार्टी करायची आहे, तुझ्याकडून दोन हजार रुपये पाहिजे. सर्व धंद्यावाले आम्हाला हप्ता देतात, गजा थोरात पानटपरीवाल्याचे मी कसे हाल केले तुला माहीत नाही का? दोन हजार रुपये दिले नाही तर आमच्याकडे हत्यार असून, तुला गोळ्या घालून ठार मारू असा दम दिला. संशयित शिंदे याने गालात चापट मारून शिवीगाळ केली. तर बाबर याने कमरेत खोचलेला चाकू बाहेर काढून आरडाओरडा करत दहशत निर्माण केल्याने आजूबाजूच्या दुकानदारांनी घाबरून दुकाने बंद केली. सर्वजण निघून गेल्याने घाबरलेल्या अरिंगळे यांनी दुकानाच्या गल्ल्यातून १३०० रुपये नाईकवाडे याला देत तू जर पोलिसांकडे गेला, त्यांना सांगितले तर तुझा गेम करतो अशी धमकी दिली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस