शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मनमाड येथे दुकानाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 23:34 IST

मनमाड : शहरातील पालिका कार्यालयासमोर असलेल्या कैलास हार्डवेअर या दुकानाला ंमंगळवारी (दि.११) आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

ठळक मुद्देशॉर्ट सर्किट होऊन आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज

मनमाड : शहरातील पालिका कार्यालयासमोर असलेल्या कैलास हार्डवेअर या दुकानाला ंमंगळवारी (दि.११) आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या या बंद दुकानातून धुराचे लोट निघत असल्याची बाब नागरिकांच्या लक्षात आली. या बाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला.वेळीच आगीवर नियंत्रण आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. आगीचे कारण स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाFairजत्रा