शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

‘मॉलिवूड’कडून चित्रीकरणास पुन्हा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 00:29 IST

मालेगाव मध्य : जगाच्या कानाकोपऱ्यात शहराची आगळीवेगळी ओळख निर्माण करणाºया मॉलिवूड चित्रसृष्टीने चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा जोमाने चित्रीकरणास प्रारंभ केला आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाºया लहान-मोठ्या कलाकारांना दिलासा मिळाला आहे.

मालेगाव मध्य : (रशीद सय्यद ) जगाच्या कानाकोपऱ्यात शहराची आगळीवेगळी ओळख निर्माण करणाºया मॉलिवूड चित्रसृष्टीने चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा जोमाने चित्रीकरणास प्रारंभ केला आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाºया लहान-मोठ्या कलाकारांना दिलासा मिळाला आहे.बॉलिवूडनंतर मालेगावफेम मॉलिवूडनिर्मित मालेगाव के शोले, मालेगाव का चिंटू या टीव्ही मालिकांमुळे देशात मालेगावच्या कलाकारांनी नावलौकिक मिळवला आहे. अनेक लहान-मोठ्या कलाकारांना आपल्यातील कलेला प्रदर्शित करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ पुन्हा प्राप्त झाले आहे. शहरातील लहान-मोठे कलाकार आपले काम करत छंद जोपासण्यासाठी आकर्षित झाले. त्यात त्यांना यशही प्राप्त झाले आहे. मॉलिवूडनंतर बदलत्या काळाची गरज लक्षात घेता येथील अनेकांनी यू-ट्यूब चॅनलकडे आपला मोर्चा वळविला. त्यात खान्देश फन, खान्देश झोन, सीक्रिटस्टार, पतंग प्रेमाचा, चिल्लर व खान्देश मुस्कान असे विविध यू-ट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकप्रियता मिळविली. यातून आबालवृद्ध, महिला वर्ग असे लाखो चाहते याकडे आकर्षित करण्यात यश प्राप्त झाले. या क्षेत्रात काम करणाऱ्यांपैकी अनेक कलाकार, तांत्रिक कामगारांची परिस्थितीही जेमतेमच आहे. याचा विचार करून यातील अनेकांनी आपल्या सहकाºयांना लॉकडाऊन काळात मदतीचा हात दिला. मात्र शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी काही कामगारांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक