शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus धक्कादायक! नाशिकमध्ये कोरोनाचा पहिला बळी; पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 23:32 IST

CoronaVirus जिल्ह्यातील मालेगाव येथील कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

नाशिक : जिल्ह्यातील मालेगाव येथील कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी मालेगाव येथे या संशयित रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्याचा अहवाल रात्री प्राप्त झाला असून तो पॉझिटीव्ह असल्याचे आढळले आहे. विशेष म्हणजे आणखी चार जणांचे अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन हादरले आहे. नाशिक मध्ये आठ दिवसांपूर्वी निफाड येथील एका व्यक्तीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. हा तरुण दुकानामध्ये काम करत होता. त्यानंतर गेल्या सोमवारी नाशिक शहरतील गोविंदनगर भागात देखील एका संशयितांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर आता आज जिल्ह्यातील मालेगाव येथील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे नाशिक मध्ये कोरोना बधितांची संख्या 7 झाली आहे.

दरम्यान आज राज्यात १२१ नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद असून, राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११४० वर गेली आहे. आज राज्यात ९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी ५ मुंबईत तर २ पुणे येथे तर प्रत्येकी १ कल्याण-डोंबिवली आणि नाशिकमधील आहेत. काल सकाळी मुंबईच्या केईएम रुग्णालयात धारावी येथील एका ६४ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. या रुग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब आणि फुप्फुसाचा जुनाट विकार होता.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक