शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सिडको विभागीय कार्यालयात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 22:24 IST

सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयात घरपट्टी, पाणीपट्टी अथवा इतर मूलभूत कामकाजासाठी नागरिकांची नियमित गर्दी असते. मार्च महिन्यात घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी नागरिकांची अधिक गर्दी असते, परंतु कोरोना व्हायरसचा पादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनीही स्वत: घराबाहेर न पडण्याचे ठरविल्याने मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयात शुकशुकाट दिसत आहे.

ठळक मुद्देकर्मचारीही सोशल डिस्टन्सचा वापर करीत असल्याचे दिसत आहे.

सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयात घरपट्टी, पाणीपट्टी अथवा इतर मूलभूत कामकाजासाठी नागरिकांची नियमित गर्दी असते. मार्च महिन्यात घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी नागरिकांची अधिक गर्दी असते, परंतु कोरोना व्हायरसचा पादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनीही स्वत: घराबाहेर न पडण्याचे ठरविल्याने मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयात शुकशुकाट दिसत आहे. विशेष म्हणजे कार्यालयातील घरपट्टी, पाणीपट्टी विभाग सुरू असताना नागरिक येत नसल्याने अधिकारी व कर्मचारीदेखील सोशल डिस्टनचा वापर करीत कार्यालयात असल्याचे दिसून आले.दरवर्षी मार्च महिन्यात घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी वसुली करण्यासाठी महापालिकेच्या वतीने नागरिकांना तगादे लावले जात असे. यानंतर नागरिक कारवाईच्या भीतीने थकबाकी भरून टाकतात, परंतु सध्या मार्च महिना सुरू असतानाही कोरोना व्हायरसमुळे महापालिकेत मात्र कोणीही नागरिक फिरकत नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. घरपट्टी, पाणीपट्टी अथवा इतर कोणत्याही विभागात नागरिक येत नसल्याने संपूर्ण मनपा कार्यालयात शुकशुकाट दिसत आहे. सिडको, अंबड, पाथर्डी फाटा तसेच अश्विननगर, खुटवडनगर व परिसरातील नागरिक कोणत्या ना कोणत्या कामासाठी महापालिकेत नियमित येत असतात, परंतु राज्यासह देशात संचारबंदीचे आदेश लागू झाले असल्याने नागरिकांनी घराबाहेर न पडणे पसंत केले आहे. एकूणच गजबजलेल्या महापालिका कार्यालयात कर्मचारी, अधिकाऱ्यांना नागरिक दिसून येत नाही. यामुळे कर्मचारीही नागरिकांच्या प्रतीक्षेत असून, कर्मचारीही सोशल डिस्टन्सचा वापर करीत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcidcoसिडको