शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 01:22 IST

रस्त्यात उभी असलेली चारचाकी बाजूला उभी करा, असे सांगितल्याचा राग आल्याने पोलीस कर्मचाºयाला धक्काबुक्की तसेच शिवीगाळ करून पोलीस कर्मचाºयाच्या युनिफॉर्मच्या शर्टची कॉलर पकडून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी मखमलाबाद रोडवरील शांतीनगर परिसरात राहणाºया चौघा महिलेसह पाच संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांना अटक केली आहे.

पंचवटी : रस्त्यात उभी असलेली चारचाकी बाजूला उभी करा, असे सांगितल्याचा राग आल्याने पोलीस कर्मचाºयाला धक्काबुक्की तसेच शिवीगाळ करून पोलीस कर्मचाºयाच्या युनिफॉर्मच्या शर्टची कॉलर पकडून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी मखमलाबाद रोडवरील शांतीनगर परिसरात राहणाºया चौघा महिलेसह पाच संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांना अटक केली आहे.आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई विनोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक योगीता जाधव, थिटमे, आवारे, वाळुंज असे मुंबई-आग्रारोडवरील दत्तात्रयनगर येथे रविवारी (दि.९) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पोलीस गस्तीवर असताना संशयित आरोपी राजू शंकर अहिरे याने त्याच्या ताब्यातील तवेरा कार रस्त्यावर उभी असताना पाटील यांनी वाहतुकीला अडथळा होत असल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करा, असे सांगितल्याचा संशयित अहिरे व त्यांच्यासमवेत असलेल्या मोहिनी अहिरे, आश्लेषा अहिरे, सीमा अहिरे, विमलबाई वाघ (सर्व राहणार) शांतीनगर यांना राग आल्याने त्यांनी पाटील यांच्या युनिफॉर्मच्या शर्टची कॉलर पकडून धक्काबुक्की केली तसेच शिवीगाळ करून पाटील यांच्यासमवेत असलेल्या पोलीस कर्मचाºयांना शिवीगाळ केली.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक