शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

भूदेवी, श्रीदेवी, बालाजी यांची शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:13 IST

रामकुंडावरील चतु:संप्रदाय आखाडा श्री व्यंकटेश बालाजी मंदिराच्या वतीने यंदाही शनिवारी (दि.१३) सायंकाळी भगवान बालाजी, श्रीदेवी व भूदेवी यांची शहरातून शोभायात्रा काढण्यात आली.

ठळक मुद्देभगवान बालाजी नवरात्रोत्सव विविध धार्मिक कार्यक्र म

पंचवटी : रामकुंडावरील चतु:संप्रदाय आखाडा श्री व्यंकटेश बालाजी मंदिराच्या वतीने यंदाही शनिवारी (दि.१३) सायंकाळी भगवान बालाजी, श्रीदेवी व भूदेवी यांची शहरातून शोभायात्रा काढण्यात आली.शहरातून काढण्यात आलेल्या या शोभायात्रेत साधू-महंत व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भगवान बालाजी नवरात्रोत्सवनिमित्त बालाजी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी चतु:संप्रदाय आखाड्याचे महंत कृष्णचरणदास यांच्या हस्ते भगवान बालाजी, श्रीदेवी व भूदेवी यांच्या मूर्तींचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर रथयात्रेला सुरु वात झाली. फुलांनी सजविलेल्या रथात भगवान बालाजी, श्रीदेवी व भूदेवी आदी देव-देवतांच्या मूर्ती ठेवण्यात आलेल्या होत्या. रामकुंड येथून निघालेली रथयात्रा पुढे कपालेश्वर मंदिरमार्गे गंगाघाट, गाडगे महाराज पुलाखालून मेनरोड, धुमाळ पॉइंट आदी परिसरातून काढण्यात आली. त्यानंतर चतु: संप्रदाय आखाडा येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. भगवान बालाजी नवरात्रोत्सव निमित्ताने दरवर्षी देव-देवतांना नगर भ्रमण केले जाते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक