शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

शिवराय, संभाजी राजांच्या जयघोषात शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 01:24 IST

जय शिवाजी, जय भवानी, संभाजी महाराजांचा विजय असो, नरवीर तानाजी की जय अशा घोषणांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कवड्यांच्या माळांची शोभायात्रा काढण्यात आली.

नाशिक : जय शिवाजी, जय भवानी, संभाजी महाराजांचा विजय असो, नरवीर तानाजी की जय अशा घोषणांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कवड्यांच्या माळांची शोभायात्रा काढण्यात आली.ढोलपथक, भगवे झेंडे, झांज पथक, लेजीम पथक यातील वाद्यांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.महाकवी कालिदास कलामंदिरात संस्कृती नाशिक संस्था व नाशिक महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘धगधगते शंभूपर्व’ या व्याख्यानमालेनिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.गोदाघाटावरील रोकडोबा तालीम येथून निघालेल्या या शोभायात्रेत उंटवाडी माध्यमिक शाळेतील लेजीम आणि ढोलपथक अत्यंत उत्साहात सहभागी झाले होते. तसेच यशवंत व्यायामशाळेच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब, रोप मल्लखांब, जिम्नॅस्टिक अशा अनेक चित्तवेधक कसरती करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजNashikनाशिक