शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिवसमर्थ, स्वप्नपूर्तीने केले मूर्ती संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:29 IST

शिवसमर्थ कला, क्रीडा मंडळ, महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या सहा वर्षांपासून गणपती विसर्जनाची योग्य ती काळजी घेण्यात येत असल्याने नदीपात्राचे प्रदूषण रोखण्यात यश आले असून, सहा वर्षांत एकही जीवितहानी झाली नसल्याचे गटनेता विलास शिंदे यांनी सांगितले.

सातपूर : शिवसमर्थ कला, क्रीडा मंडळ, महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या सहा वर्षांपासून गणपती विसर्जनाची योग्य ती काळजी घेण्यात येत असल्याने नदीपात्राचे प्रदूषण रोखण्यात यश आले असून, सहा वर्षांत एकही जीवितहानी झाली नसल्याचे गटनेता विलास शिंदे यांनी सांगितले.  सहा वर्षांपूर्वी गंगापूर धरण आणि सोमेश्वर धबधबा याठिकाणी अनेकांचे मूर्ती विसर्जन करताना बळी गेले होते; मात्र त्यानंतर मंडळाने स्वयंसेवक नेमण्याची व्यवस्था केल्याने दुर्घटना टाळण्यात यश आले आहे. नगरसेवक विलास शिंदे यांच्या शिवसमर्थ मंडळाच्या माध्यमातून सोमेश्वर धबधबा येथे भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. गोदावरी नदीपात्रात मूर्ती विसर्जित न करता तीन हजारांहून अधिक मूर्तींचे संकलन करण्यात आले. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड उपस्थित होते.सहा हजार मूर्ती संकलितगणेश विसर्जनाच्या औचित्यावर पर्यावरणपूरक उत्सव आणि गोदा प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेला विविध सामाजिक-शैक्षणिक व पर्यावरणप्रेमी संघटनांनी हातभार लावला. गोदाकाठावर क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नपूर्ती फाउंडेशन व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने गोदाकाठावर गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले. दिवसभरात सहा हजारांहून अधिक मूर्ती संकलन करण्यास विद्यार्थ्यांना यश आले. या उपक्रमाचे फाउंडेशनचे चौथे वर्ष होते. सुमारे दोनशे स्वयंसेवकांनी उपक्रमात सहभागी होत परिश्रम घेतले. संकलित करण्यात आलेल्या बाप्पाच्या मूर्तींची सुरक्षितरीत्या हाताळणी करत वाहनात काळजीपूर्वक ठेवण्यात आल्या. स्वप्नपूर्ती फाउंडेशन संस्थेकडून शैक्षणिक सामाजिक उपक्रम राबविले जातात. ग्रामीण भागात जाऊन तेथील शाळांमधील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञानदान करणे हा या संस्थेचा मुख्य उपक्रम आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGanpati Festivalगणेशोत्सव