शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

देवळ्यात शिवसेनेकडून पीक विमा मदत केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 16:02 IST

पुढाकार : योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

ठळक मुद्देभीषण दुष्काळात होरपळणा-या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना अंमलात आणली

खर्डे : देवळा तालुका शिवसेनेच्या वतीने देवळा शहरात पीक विमा मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरु करण्यात आली असली तरी ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी या योजनेपासून वंचित राहतात. त्यासाठीच शिवसेनेने पुढाकार घेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यात मदत केंद्राची उभारणी केली आहे.अनेक शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळत नाही . परिणामी त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो . भीषण दुष्काळात होरपळणा-या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना अंमलात आणली असून, यातून विमा कंपन्यांकडून शेतक-यांची फसवणूक झाल्याची तक्र र शेतकरी करीत आहेत . त्यांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे . यामुळे शिवसेनेच्या वतीने पीक विमा मदत केंद्राची स्थापना करून तालुक्यातील शिवसेना शेतक-यांच्या मदतीसाठी सरसावली आहे . तालुक्यातील शेतक-यांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन शिवसेनेचे तालुका प्रमुख सुनील पवार यांनी केले आहे . यावेळी शहर प्रमुख मनोज आहेर , उपशहर प्रमुख विश्वनाथ गुंजाळ ,प्रगतशील शेतकरी संजय आहेर, छोटू तासबा आहेर, दीपक आहेर, जगन भदाणे, प्रदीप सोनवणे आदी उपस्थित होते .

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी