शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

राज्यस्तरीय हॅन्डबॉल स्पर्धेत शिवाजी विद्यालयाची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 15:32 IST

श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने औरंगाबाद येथे झालेल्या १७ वर्षाआतील मुलींच्या राज्यस्तरीय हॅन्डबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावले

ठळक मुद्देऔरंगाबाद येथे झालेल्या १७ वर्षाआतील मुलींच्या राज्यस्तरीय हॅन्डबॉल स्पर्धेत विजेतेपद स्पर्धेत मुंबई, पुणे, कोल्हापुर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद व क्रि डा प्रबोधिनी या विभागातील संघांनी सहभाग घेतला होतामखमलाबाद विद्यालयातील संघाने प्रथम क्र मांक मिळविला

नाशिक: श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने औरंगाबाद येथे झालेल्या १७ वर्षाआतील मुलींच्या राज्यस्तरीय हॅन्डबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत मुंबई, पुणे, कोल्हापुर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद व क्रि डा प्रबोधिनी या विभागातील संघांनी सहभाग घेतला होता. सोलापुर विरु ध्द नाशिक यांच्यामध्ये झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात मखमलाबाद विद्यालयातील संघाने प्रथम क्र मांक मिळविला. या स्पर्धेतुन राष्ट्रीय क्र ीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात आला. त्यामध्ये मखमलाबाद विद्यालयातील साधना धोंडगे, सिध्दी लोखंडे, मानसी भोर या खेळाडुंची निवड झाली. या सर्व खेळाडुंना क्र ीडाशिक्षक आर.एफ. टर्ले, ए.पी. पगार, डी.एन. सोनवणे, विक्र ांत राजोळे यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा