शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंचा अर्ज वैध, राष्ट्रवादीची हरकत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 04:42 IST

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशी नाट्यमय घटना घडून शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारी अर्जावर राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांनी हरकत घेतल्याने मोठा कायदेशीर पेच प्रसंग निर्माण होऊन तब्बल बारा तास निवडणूक अधिकाऱ्यांनी खल केला.

नाशिक : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशी नाट्यमय घटना घडून शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारी अर्जावर राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांनी हरकत घेतल्याने मोठा कायदेशीर पेच प्रसंग निर्माण होऊन तब्बल बारा तास निवडणूक अधिकाऱ्यांनी खल केला. सहाणे यांनी घेतलेल्या आक्षेपावर रात्री ११.३० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी बी. राधाकृष्णन् यांनी निर्णय देत शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा अर्ज वैध ठरविला.या निर्णयामुळे शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला असून, राष्ट्रवादी काँग्रेसने या निकालाविरुद्द उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगितले. आता खरी लढत शिवसेनेचे नरेंद्र दराडे, राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे व जिल्हा विकास आघाडीचे परवेझ कोकणी यांच्यामध्ये होणार आहे. शुक्रवारी सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकाºयांनी गर्दी केल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता.नरेंद्र दराडे यांनी आपला अर्ज ज्या प्रतिज्ञापत्रावर सादर केला ते अर्धवट व चुकीचे असल्याचा आक्षेप सहाणे यांनी नोंदवून लेखी हरकत घेतली होती. त्यानंतर सहाणे यांनी पुन्हा नव्याने हरकत नोंदवित दराडे यांचा अर्ज अवैध ठरवावा, अशी विनंती केली. 

टॅग्स :ElectionनिवडणूकVidhan Parishadविधान परिषदNashikनाशिक