शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
3
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
4
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
5
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
6
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
7
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 
8
हॉरिबल! आठ महिन्यांचे बाळ गच्चीवर पडलेले, लोकांनी आईला एवढे ट्रोल केले, तिने आयुष्यच संपविले
9
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
10
तुमच्या आयुष्यातील प्रश्न सुटत नाहीयेत? भगवान बुद्ध सांगताहेत कायमस्वरूपी उपाय!
11
बापरे! गुजरातच्या चहा विक्रेत्याला आयकर विभागाने पाठवली ४९ कोटींची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
12
Nrusimha Jayanti 2024: उत्तराखंडच्या नृसिंह मंदिरातील मूर्तीचा थेट संबंध प्रलयाशी? वाचा रोचक माहिती!
13
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
14
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
15
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
16
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
17
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
18
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
19
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
20
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी

इंधन दरवाढीविरोधात दिंडोरी तालुक्यात शिवसेनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 11:17 PM

दिंडोरी : कोरोना लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर २० हून अधिक वेळा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली. पेट्रोल ९३ रुपयांवर तर डिझेल ८० रुपयांवर पोहोचले. घरगुती गॅस सिलिंडरचे दरही दिवसेंदिवस वाढत आहे. इंधन दरवाढीचा भडका उडवून केंद्र सरकारने चालवलेल्या सर्वसामान्याच्या लुटीविरोधात दिंडोरी तालुका शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत रविवारी पालखेड चौक येथे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देपेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात केंद्र सरकारचा जाहीर निषेधाच्या घोषणा

दिंडोरी : कोरोना लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर २० हून अधिक वेळा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली. पेट्रोल ९३ रुपयांवर तर डिझेल ८० रुपयांवर पोहोचले. घरगुती गॅस सिलिंडरचे दरही दिवसेंदिवस वाढत आहे. इंधन दरवाढीचा भडका उडवून केंद्र सरकारने चालवलेल्या सर्वसामान्याच्या लुटीविरोधात दिंडोरी तालुका शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत रविवारी पालखेड चौक येथे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात केंद्र सरकारचा जाहीर निषेधाच्या घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील, माजी आमदार धनराज महाले, सुरेश डोखळे, शिवसेना तालुकाप्रमुख सतीश देशमुख, युवा सेनेचे आदित्य केळकर, निलेश शिंदे, उपतालुका प्रमुख विश्वास गोजरे, प्रभाकर जाधव मोरे, अरुण गायकवाड, विजय पिंगल, शहरप्रमुख संतोष मुरकुटे, जगन सताळे, जयराम डोखळे, नदीम सय्यद, नारायण राजगुरु, महिला तालुका संघटक सुवर्ण चुंबळे, महिला आघाडीप्रमुख अस्मिता जोंधळे, गट संघटक उज्ज्वला बोराडे, माजी उपसभापती वसंत थेटे आदींसह दिंडोरी तालुक्यातील शिवसेना व अंगीकृत संघटना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

टॅग्स :GovernmentसरकारStrikeसंप