शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

दिंडोरीत शिवसेनेने उमेदवार बदलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 01:08 IST

दिंडोरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेतील नाराजी नाट्यानंतर पक्षाने अखेर धनराज महाले यांच्याऐवजी भास्कर गावित यांना उमेदवारी दिली आहे. त्यानुसार त्यांना पक्षाने सुधारित एबी फार्म दिला.

दिंडोरी : दिंडोरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेतील नाराजी नाट्यानंतर पक्षाने अखेर धनराज महाले यांच्याऐवजी भास्कर गावित यांना उमेदवारी दिली आहे. त्यानुसार त्यांना पक्षाने सुधारित एबी फार्म दिला.धनराज महाले यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे तर शिवसेना भाजप-युतीतर्फे शक्ती प्रदर्शन करत भास्कर गावित यांनी अर्ज दाखल केला तर महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा सुरू असतानाच माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी देखील शिवसेनेतर्फेआणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला .दरम्यान धनराज महाले व रामदास चारोस्कर या दोघांचेही अपक्ष अर्ज दाखल झाल्याने आता हे दोघे उमेदवारी कायम ठेवणार की माघार घेणार याकडे लक्ष लागले असून सोमवारी माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, दिंडोरी-पेठ मतदारसंघात ९ उमेदवारांनी १५ अर्ज दाखल केले असून वंचित आघाडी, मनसे, बसपा, भारतीय ट्रायबल पार्टी या पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीत मात्र पहिल्यांदाच माकपाने अर्ज दाखल केलेला नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019dindori-acडिंडोरीShiv Senaशिवसेना