शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

'शिवसेनेनंच हिंदुत्व सोडले, भाजपने 'सबका साथ, सबका विश्वास' निभावला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 12:43 IST

भाजपने हिंदुत्वासोबतच सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास.. अशी भूमिका बजावली आहे. भाजपने हिंदुत्व सोडले नाही, याउलट मला वाटते शिवसेनेनंच हिदुत्व सोडले आहे

मुंबई - शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्यातील शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी, आता दिल्लीकडे आगेकूच करुन दिल्ली जिंकायचं स्वप्नही त्यांनी बोलून दाखवलं. तसेच, वेळ आल्यास तलवार फिरवने, असे म्हणत विरोधी पक्ष भाजपलाही टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर पुन्हा एकदा भाजप-शिवसेना आमने सामने आले आहेत. त्यातच, केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी भाजप-शिवसेनेनं एकत्र येण्याचं आवाहन केलंय. 

वेगवेगळ्या लाटा येतात. सध्या कोरोनाच्या लाटांमागून लाटा येत आहेत तर मग शिवसेनेची लाट का येऊ शकत नाही? २५ वर्षे युतीत सडल्यानंतर आम्ही भाजपला सोडले, हिंदुत्वाला नाही. भाजपचे हिंदुत्व पोकळ आहे. त्यांची एका राज्यात एक भूमिका तर दुसऱ्या राज्यात वेगळी भूमिका असते, असा घणाघाण उद्धव ठाकरेंनी भाजपवर केला होता. त्यानंतर, आता रामदास आठवलेंनी भाजपचे समर्थन केले आहे. तसेच, भाजपाने हिंदुत्वाला सोडलं नसल्याचंही ते म्हणाले. 

भाजपने हिंदुत्वासोबतच सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास.. अशी भूमिका बजावली आहे. भाजपने हिंदुत्व सोडले नाही, याउलट मला वाटते शिवसेनेनंच हिदुत्व सोडले आहे. या दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र येण्याबाबतचा विचार केला पाहिजे, असेही रामदास आठवलेंनी म्हटले. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यातील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने मन मोठे करून शिवसेनेला पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देऊन सत्तेत सहभागी व्हावे व पुन्हा एकदा या दोन्ही पक्षांनी एकत्र यावे, असेही आठवलेंनी यापूर्वी म्हटले होते. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेMumbaiमुंबईShiv SenaशिवसेनाBJPभाजपा