शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना नगरसेवकांची आयुक्तांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 01:50 IST

महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांची शिवसेनेच्या नगरसेवकांनी भेट घेत त्यांचे स्वागत केले आणि शहरातील प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी, विधायक कामांबाबत शिवसेना नेहमीच पाठीशी राहणार असल्याची ग्वाही विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते व शिवसेना गटनेता विलास शिंदे यांनी दिली.

नाशिक : महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांची शिवसेनेच्या नगरसेवकांनी भेट घेत त्यांचे स्वागत केले आणि शहरातील प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी, विधायक कामांबाबत शिवसेना नेहमीच पाठीशी राहणार असल्याची ग्वाही विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते व शिवसेना गटनेता विलास शिंदे यांनी दिली.  महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी गुरुवारी (दि. १५) तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. यावेळी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते व गटनेता विलास शिंदे यांनी शहरातील प्रमुख प्रश्नांची मांडणी मुंढे यांच्यापुढे केली. मुंढे यांनी यापूर्वी ठिकठिकाणी दाखविलेला लौकिक नाशिक महापालिकेतही कायम राहील आणि नाशिकमध्ये पहिल्यांदा ते आपल्या पदाचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील, अशा शुभेच्छा देण्यात आल्या. विरोधाला विरोध म्हणून सेनेची भूमिका राहणार नसून सकारात्मक भूमिकेला प्राधान्य देत विधायक कामांसाठी पाठीशी राहण्याची ग्वाहीही यावेळी देण्यात आली.  याप्रसंगी शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडेकर, डी. जी. सूर्यवंशी, दिलीप दातीर, श्यामकुमार साबळे, कल्पना पांडे, सुदाम डेमसे, चंद्रकांत खाडे, रंजना बोराडे, कल्पना चुंभळे, सूर्यकांत लवटे, नयन गांगुर्डे, सुनील गोडसे, संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका