शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांपुढे शिवसैनिकांनी वाचला तक्रारींचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 18:21 IST

लासलगाव : विविध समस्या सोडविण्याची मागणी

ठळक मुद्देसाईडपट्ट्या भरण्याची सूचना अद्याप पर्यंत सदर ठेकेदारास दिली नसल्याची तक्रारही यावेळी शिवसैनिकांनी केली.

लासलगाव : येथील कोटमगाव रोड व विंचूर-प्रकाशा महामार्गावरील सर्व्हीस रोड व इतर समस्यांबाबत लासलगाव येथील शिवसैनिकांनी आमदार छगन भुजबळ यांच्यापुढे तक्र ारीचा पाढा वाचला.लासलगाव येवला मतदार संघातील लासलगाव येथे कोटमगाव रोड वरील व विंचूर-प्रकाशा महामार्गावरील रस्त्यांवर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून कॉंक्रि टीकरण झाले असून सदर काम पूर्ण होऊन सात ते आठ वर्षे झालेले आहे पण अद्यापही विंचूर-प्रकाशा महामार्गावरील गटारीची कामे पूर्ण झालेली नाहीत. कोटमगाव रोड वरील रस्त्यांच्या साईडपट्ट्या भरलेल्या नाहीत. कॉंक्र ीट रस्त्यामुळे रस्ता साधारण एक फूट उंच झालेला आहे व एका बाजूचे गटारीचे झालेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याने या ठिकाणी घाणीचे साम्राज्य तसेच डासांचे प्रादुर्भाव वाढला आहे. गटारींवर ढापे नाहीत. ढापे न टाकल्यामुळे व साईट पट्टया न भरल्यामुळे सदर ठिकाणी छोटे-मोठे अपघात झालेले आहेत. त्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याला गावातील नागरिकांनी तक्र ार केली असता कुठलेही पाऊल उचलले नाही तसेच सदर साईडपट्ट्या भरण्याची सूचना अद्याप पर्यंत सदर ठेकेदारास दिली नसल्याची तक्रारही यावेळी शिवसैनिकांनी केली. या वेळी जिल्हा संघटक बाळासाहेब जगताप,उपतालुका प्रमुख सोमनाथ गांगुर्डे,बाळासाहेब शिरसाठ,सुनिल आब्बड,गणेश इंगळे,प्रमोद पाटील,संदीप उगले,अभिनव भंडारी,मयुर झाम्बरे,महेश बकरे,सुमंत कारवाळ,जितेंद्र फापाळे,बापु कुशारे,सुरज श्रीवास्तव,आप्पा साखरे,गिरीष साबद्रा,विक्र म शिंदे,निलेश वडनेरे आदी उपस्थित होते. भुजबळ यांनी शिवसैनिकांचे म्हणणे ऐकून कार्यवाहीचे आश्वासन दिले.

टॅग्स :NashikनाशिकChagan Bhujbalछगन भुजबळ