शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शिराळे शाळेचा दप्तरमुक्त शनिवार उपक्रम ठरतोय प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 15:16 IST

पेठ -तालुक्यातील शिराळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दप्तर मुक्त शनिवार हा उपक्र म इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरला असून शालेय बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्र म राबवले जात आहेत.

पेठ -तालुक्यातील शिराळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दप्तर मुक्त शनिवार हा उपक्र म इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरला असून शालेय बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्र म राबवले जात आहेत.जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांच्या संकल्पनेतून दप्तर मुक्त शनिवार हा उपक्र म राबवण्यात येत आहे. मुख्याध्यापक गंगाराम पाडवी, शिक्षक संजय सुसलादे यांच्यातर्फे दर शनिवारी मुलांसाठी बौध्दीक मेजवाणी ठरलेली असते. दैनंदिन अभ्यासाबरोबरच शालेय उपक्र मात मुलांनी सहभागी होऊन सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने राखी तयार करणे, मातीकाम, अवांतर वाचन, परसबाग स्वछता, ग्राम स्वच्छता, भेळ तयार करणे,प्राकृतिक भुरु पे,भेटकार्ड तयार करणे,डबा मनोरंजनाचा,खिजनाशोध,,पर्ण कोलाज,पुष्पगुच्छ तयार करणे,चित्र रंगवणे,दही हंडी कागदी फुल तयार करणे,हळदी कुंकू,शब्दात लपलय कोण,भाषिक खेळ,गणतिी कोडे,भाषिक कोडे यासारखे उपक्र म राबवले जातात. विशेष बाब म्हणजे शालेय विद्यार्थी प्रत्येक उपक्र मात आनंदाने सहभागी होतात. सभापती विलास अलबाड, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, विस्तार अधिकारी प्रशांत जाधव, केंद्र प्रमूख रामदास शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लहुदास आदींनी शिराळे शाळेला भेट दिली.

टॅग्स :Nashikनाशिक