शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पेठसाठी शिराळे धरणातून् होणार पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 01:37 IST

पेठ - शहराची वाढती लोकसंख्या व आधुनिकीकरणाचा विचार करून शिराळे धरणातून जवळपास 13 कोटीची वाढीव नळ पाणीपूरठा योजना मंजूरीच्या ...

ठळक मुद्दे१३ कोटीची योजना : वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूरीसाठी मंत्रालयात बैठक

पेठ - शहराची वाढती लोकसंख्या व आधुनिकीकरणाचा विचार करून शिराळे धरणातून जवळपास 13 कोटीची वाढीव नळ पाणीपूरठा योजना मंजूरीच्या अंतिम टप्प्यात आली असून याबाबत मंत्री गटाच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कृषीमंत्री दादा भूसे यांनी पेठ पाणीपूरठा योजनेला शासनाने मंजूरी द्यावी अशी मागणी केली. पेठ शहराचे गत पाच वर्षापूर्वी ग्रामपंचायत मधून नगरपंचायत मध्ये रूपांतर झाल्याने शहराची दरडोई पाण्याची मागणी वाढली असून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत १३ कोटी ३६ लाख ५९ हजार रुपयाच्या योजनेचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबीत आहे. मंगळवारी भूसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार , पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचेसोबत झालेल्या बैठकीत सदरच्या योजनेस विशेष बाब म्हणून मंजूरी द्यावी अशी मागणी केली . यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नियोजन विभागाचे अप्पर सचिव देवाशिश चक्रवर्ती, पाणीपुरवठा विभागाचे अप्पर सचिव संजय चंहांदे, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजीव मित्तल , जीवन प्राधीकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर यांचे सह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.पेठ शहर वाढीव नळपाणी पुरवठा योजनेच्या मंजूरीबाबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे , नगराध्यक्ष मनोज घोंगे, मुख्याधिकारी शुभम गुप्ता, जि.प. सदस्य भास्कर गावीत, सभापती विलास अलबाड यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स व्दारे सहभाग घेतला. यावेळी पाणीपुरवठा विभागासह नगरपंचायत विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी