शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मेंढपाळ करत आहे पाणी बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 01:08 IST

राजापूर : येवला तालुक्यातील पूर्व भागात मेंढपाळ करताय पाणी बचत करतानाचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देप्लास्टिकच्या हौदाच्या सहाय्याने जनावरांना पाण्याची व्यवस्था

राजापूर : येवला तालुक्यातील पूर्व भागात मेंढपाळ करताय पाणी बचत करतानाचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.मेंढपाळ आपल्या मेंढ्यांची तहान भागवी म्हणून ज्या शेतात मेंढ्या चारण्यासाठी रानोमाळ भटकंती करत असतात. पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे शेत तळ्यासाठी वापर होत असलेला जाड प्लास्टिकच्या पेपराचा हौद बनवून त्यात विहिरीतून आणलेले पाणी जमा करण्यात येवून मेंढ्यांची व बैलांची तहान भागवली जाते आहे.परिसरात कूठेही पाणी उपलब्ध नसल्यामुळे मेंढपाळाना जनावरांकरीता चारा व पिण्याच्या पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करीत मेंढपाळ जनावरांचे पालनपोषण करीत आहेत. सध्या राजापूर येथे ज्या शेतकऱ्यांची शेततळ्याच्या आधारावर असलेले उन्हाळ कांदा काढणी सूरू आहे. अश्या शेतकऱ्यांच्या शेतात मेंढ्या कांद्याची पात चारण्यासाठी जात आहेत.ज्या शेतात मेंढ्या चारण्यासाठी जातात येथे त्यांना या प्लास्टिकच्या हौदाच्या सहाय्याने जनावरांना पिण्याचे पाण्याची व्यवस्था केली जात आहे. शेतकऱ्यांच्या शेतात मेंढ्या चारण्यासाठी जाताना पहिले पाणी मिळेल का तरच मेंढपाळ तेथे जात बसत आहे.राजापूर व परिसरात उन्हाळा म्हटला कि वाड्या वस्त्यांवरील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना हा दरवर्षी करावाच लागतो. विहिरीत दहा ते पंधरा फूट पाणी शिल्लक ठेऊन उन्हाळा काढावा लागतो. व हे पाणी संपल्यावर टँकरद्वारे पाणी विकत आणून विहिरीत टाकून कुटुंबाची तहान भागवली जात आहे. प्लास्टीक कागदाच्या हौदामुळे पाणी वाया जात नाही व पाणी बचत होऊन जनावरांना पिण्याचे पाण्याची उपलब्ध केले जाते. शेतात खड्यात पाणी टाकून मेंढ्यांना पाणी उपलब्ध केले जाते, मात्र या भागात खडा करून पाणी टाकण्याइतके पाणी नसल्यामुळे पशूपालकांकडून अश्या हौदाच्या साहाय्याने पाणी बचत करीत आहे.(१३ राजापूर)प्लास्टिकच्या हौदाच्या साहाय्याने जनावरांना पाणी पितांना बैलजोडी.

टॅग्स :agricultureशेतीwater shortageपाणीकपात