शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

टमाट्याच्या शेतात सोडल्या मेंढ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 18:26 IST

मिरची, टमाटे, कोबी कोथिंबीर आदी पालेज्यांना बाजारात भाव नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी शेतातून पीक काढण्याऐवजी ते मेंढ्यांना खाण्यासाठी दिले आहे. अनेक शेतांमध्ये टमाटे खाण्यासाठी मेंढ्यांना सोडण्यात आले आहे.

ठळक मुद्देभाजीपाला कवडीमोल : बागलाण तालुक्यात शेतकरी हवालदिल

औंदाणे : मिरची, टमाटे, कोबी कोथिंबीर आदी पालेज्यांना बाजारात भाव नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी शेतातून पीक काढण्याऐवजी ते मेंढ्यांना खाण्यासाठी दिले आहे. अनेक शेतांमध्ये टमाटे खाण्यासाठी मेंढ्यांना सोडण्यात आले आहे.सध्या सर्वत्र उकाडा जाणवत आहे. तर मध्यंतरी ढगाळ वातावरण असूनही पाऊस नाही तर बाजारात शेतकºयांच्या भाजीपाला पिकाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी टमाटा उकिरड्यावर फेकत आहे. तर टमाट्याच्या उभ्या पिकांमध्ये मेंढ्या सोडण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. यावर्षी पाऊस अत्यल्प असून, पिके पोसली गेली नाही तर पिकांची वाढ खुंटून उत्पनात घट झाली होती. शेतकºयांनी जेमतेम पाण्यावर घेतलेल्या टमाटे, कांदा, कोबी, कोथिंबीर, मेथी, मिरची यांसारख्या प्रमुख भाजीपाला शेतमालाला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकºयाची आर्थिक परिस्थिती संपूर्ण खालावली आहे.हातात येणारे पीक वाया गेले आहे. आर्थिक गणित चुकल्या मागे पडलेला बाजारभाव हेच प्रमुख कारण आहे, अशी म्हणण्याची वेळ बळीराजावर आली आहे. शेतमाल चांगल्या प्रकारे पिकवितो आणि विकण्याची वेळ येते तेव्हा कवडीमोल बाजारभाव मिळतो. बियाणे, खते, रासायनिक औषधे, मजुरीचा खर्च सुटणे कठीण झाले आहे. शेतीत कमविले यापेक्षा किती गमविले याचे गणित जुळत नाही. सद्य परिस्थितीत मिरची, टमाटे, कोबी, कोथिंबीर बाजारात विकण्यासाठी गेले असता भाडेही वसूल होत नाही. गाडी भाडे, मजुरी घरातून द्यावी लागत आहे. पिके कोणती घ्यावी या संकटात शेतकरी वर्ग सापडला आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक