शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
2
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
3
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
4
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
5
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
6
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
7
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
8
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
9
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
10
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
11
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
12
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
13
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
14
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
15
'हवा' टाईट...! विमानातून स्कायडायव्हरची उडी अन् पॅराशूट पंखात अडकलं, पुढे काय झालं? (VIDEO)
16
बांग्लादेशात निवडणुकीचे बिगुल वाजले; 'या' तारखेला मतदान, मात्र शेख हसीनांच्या पक्षावर बंदी
17
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
18
“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा CM फडणवीसांनाच घरी बसावे लागेल”: उद्धव ठाकरे
19
शालेय सहलींसाठी STलाच उदंड प्रतिसाद; एका महिन्यात तब्बल २२४३ बस आरक्षित, १० कोटींची कमाई
20
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

शांतिगिरीजी महाराज लोकसभा निवडणूक लढणार, जिल्हाही ठरला; जय बाबाजी भक्त परिवाराच्या बैठकीत निर्णय

By दिनेश पाठक | Updated: January 29, 2024 15:21 IST

सध्याचे राजकारण बघता संतांच्या खांद्यावर राष्ट्रनिर्मीतीची जबाबदारी देणे गरजेचे झाले आहे.  हाच विचार पुढे करून राजकारणातील शुद्धीकरणासाठी आम्ही निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

नाशिक : जय बाबाजी भक्त परिवार आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील सात मतदार संघांत सक्रिय सहभागी होणार असून भक्त परिवाराचे प्रमुख अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज नाशिकलोकसभा निवडणुकीत उभे राहतील, अशी माहिती परिवाराचे प्रवक्ते विष्णू महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली. निवडणुकीत उमेदवारी करणार की नाही? याबाबत शांतीगिरीजी महाराज यांनी स्वत:मात्र अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. सध्याचे राजकारण बघता संतांच्या खांद्यावर राष्ट्रनिर्मीतीची जबाबदारी देणे गरजेचे झाले आहे.  हाच विचार पुढे करून राजकारणातील शुद्धीकरणासाठी आम्ही निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. राजकारण असो किंवा समाजकारण यात निस्वार्थ-त्याग-वैराग्यता यांचा थेट हस्तक्षेप हे याचं मुख्य कारण आहे. कारण ‘जिथं राजकीय नेते तिथे स्वार्थ आणि जिथं संत तिथे विश्वास’ सध्या हेच समीकरण सर्व सामान्य माणसाच्या मनात रुजले आहे.आणि हे तितकेच खरे असून  त्यासाठीच आम्ही राजकारणात सक्रीय होण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्रकार परिषदेत नमूद करण्यात आले. आमची लढाई कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही अन् पक्षासोबतही नाही. जनसामान्य नागरिकांसाठी आमची लढाई असल्याचे सांगण्यात आले. पत्रकार परिषदेस स्वामी परमेश्वरानंदगिरीजी महाराज, रामानंदजी महाराज, निवृत्तीभाऊ कंडेकर, बाळासाहेब गामने,अरुण पवार, राजाराम पानगव्हाणे,रामराव डेरे, राजेंद्र पवार आदी उपास्थित होते.या सात मतदारसंघात घालणार लक्ष -जय बाबाजी भक्त परिवार छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगांव, जालना, दिंडोरी, अहमदनगर या सात लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत निस्वार्थी व देशभक्त उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सक्रिय सहभागी होणार आहे. निवडणुकीसाठी भक्त परिवार नियोजनबद्धरित्या प्रचार कार्याच्या कामाला देखील लागला असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

टॅग्स :Shantigiri Maharajशांतिगिरी महाराजNashikनाशिकlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक