शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

देवळा येथे शाकंभरी पौर्णिमा उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 14:04 IST

देवळा : येथील ग्रामदैवत दुर्गामाता मंदीरात शाकंभरी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आठवडाभर विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते.

देवळा : येथील ग्रामदैवत दुर्गामाता मंदीरात शाकंभरी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आठवडाभर विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्र माच्या सांगता प्रसंगी २४ दुर्मिळ कंदमुळे, रानभाज्या व भाजीपाला एकत्र करून तयार केलेल्या महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला. गतवर्षी १२५ भाज्यांचा महाप्रसाद तयार करण्यात आला होता. प.पू. गुरूमाउली स्वर्गीय शिवानंद महाराज यांच्या प्रेरणेतून ग्रामदैवत दुर्गामाता मंदीरात शाकंभरी पौर्णिमा उत्सव सुरू करण्यात आला होता. दरवर्षी तो मोठया उत्साहाने साजरा केला जात आहे. हया वर्षी ३ ते १० जानेवारी या कालाविधत हा उत्सव साजरा करण्यात आला.उत्सव काळात शोभायात्रा, सत्संग, नवचंडीयाग, दुर्गा सप्तक्षती पाठ आदी कार्यक्र म झाले. भाविक महीलांनी उत्सव काळात नित्यनियमाने सप्तक्षती पाठाचे पारायण केले. शेवटच्या दिवशी दिनेशिगरी महाराज यांचे प्रवचनाचा कार्यक्र म झाला. यावेळी स्व. शिवानंद महाराज यांची पत्नी शकुंतला पाटील, . मनिषा दिदी, दिपक पाटील, पुरोहित राहुल वाघमारे आदींना सत्संग सेवा समितीच्या वतीने सन्मानित करण्यात आले.शोभायात्रेने उत्सवास प्रारंभ होउन अखेरच्या दिवशी महाप्रसादाने उत्सवाची सांगता करण्यात आली. यावेळी वराह कंद, नवल कंद, बांबू कंद,कमळ कंद, चंदन वाटवा, चांदणी वेल, रूद्राक्ष, फणस, पुनर्नवा, राजहंस,कुशमाडा, केतकी फुल,काचीन फुल आदी दुर्मिळ कंदमुळे, रानभाज्या, व भाज्यांसह 127 प्रकारचा भाजीपाला जमा करून त्याची एकित्रत भाजी महाप्रसादासाठी करण्यात आली होती. ह्या तयार केलेल्या महाप्रसादाचा लाभ पंचक्र ोशीतील हजारो नागरिक तसेच महीलांनी घेतला.देवळा येथे शाकंभरी पौर्णिमेचा साजरा केला जाणारा हा उत्सव त्याच्या विशिष्ठ पद्धतीने तयार करण्यात येणार्या महाप्रसादामुळे सर्वदूर प्रसिद्ध झाला असून कसमादेसह जिल्हाभरातून हजारो भाविकांनी हया उत्सवाला हजेरी लावली. शाकंभरी पौर्णिमा उत्सवाचे आयोजन ग्रामस्थ, व सत्संग सेवा समतिी देवळा यांच्या वतीने करण्यात आले होते.

टॅग्स :Nashikनाशिक