शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
3
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
4
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
5
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
8
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
9
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
10
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
11
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
12
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
13
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
16
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
17
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
18
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
19
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
20
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?

वडझिरेच्या उपसरपंचपदी छाया नागरे बिनविरोध

By admin | Updated: December 27, 2016 23:28 IST

वडझिरेच्या उपसरपंचपदी छाया नागरे बिनविरोध

वडझिरे : सिन्नर तालुक्यातील वडझिरेच्या उपसरपंचपदी छाया शरद नागरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहकारी सदस्यास संधी देण्यासाठी अलका बोडके यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी उपसरपंच निवडीसाठी सरपंच संजय नागरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीस सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी उपसरपंचपदासाठी छाया नागरे यांनी दाखल केलेल्या अर्जावर सूचक म्हणून अंबादास बोडके यांची स्वाक्षरी होती. अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत नागरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामसेवक पांडुरंग सोळंके यांनी केली. याप्रसंगी वसंत बोडके, विलास बोडके, फकिरा दराडे, ग्रामपंचायत सदस्य अलका बोडके, मंदा ठोंबरे, रेखा बोडके, शोभा बोडके, लक्ष्मण बोडके, तुषार आंबेकर, आर. बी. बोडके, माजी उपसरपंच बाळू बोडके, शिवाजी बोडके, तुकाराम शेळके, बाळू नागरे, आप्पा दराडे, गोदा युनियनचे संचालक योगेश दराडे,गुलाब बोडके, जगन सांगळे, संतोष बोडके, सुदाम बोडके, गोरख ठोंबरे, बाजीराव बोडके, संजय बोडके, बस्तीराम दराडे, सोपान बोडके, नवनाथ बोडके, भास्कर गिते, लहानू बोडके, रमेश बोडके, माणिक बोडके, मधुकर सांगळे, सोमनाथ बोडके, देवीदास कुटे, संदीप आंबेकर, दौलत ठोंबरे, दिलीप ठोंबरे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)