शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नऊ वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 16:29 IST

‘जर कोणाला काही माहिती सांगितली तर तुला जीवंत ठेवणार नाही..’ असे संजयने त्या चिमुकल्याला धमकावले.

ठळक मुद्देपरिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नाशिक : बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षणाचे कायदे जरी झाले असले तरी अद्यापही बालकांचे लैंगिक शोषण थांबलेले नाही. गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील उत्कर्षनगर भागात असाच एक घृणास्पद व निंदणीय प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे. एका नऊ वर्षाच्या चिमुकल्यावर संशयिताने मोबाईल, पैश्यांचे प्रलोभन दाखवून अत्याचार केले.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी संशयित संजय शंकर मिसाळ (४५ रा.उत्कर्षनगर, त्र्यंबकरोड) याने त्याच्या परिसरातील एका नऊ वर्षाच्या बालकाला पैसे व मोबाईलचे आमिष दाखवून आपल्या घरात नेले आणि त्याच्यासोबत अनैसिर्गक कृत्य केले. याप्रकरणी ‘जर कोणाला काही माहिती सांगितली तर तुला जीवंत ठेवणार नाही..’ असे संजयने त्या चिमुकल्याला धमकावले. त्या चिमुकल्याने मोठे धाडस करून संजयकडून करण्यात आलेल्या अनैसर्गिक कृत्याचे कथन आपल्या पालकांजवळ केल्याने ही घटना समोर आली. या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पिडित मुलाच्या पित्याने दिलेल्या तक्र ारीवरून संशयित संजयविरूध्द गंगापूर पोलिसांनी अनैसर्गिक अपराध व बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक बैसाणे करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी