शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

आॅटोमोटिव्हच्या लेलॅँड विभागाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 09:07 IST

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या अंबड औद्योगिक वसाहत परिसरातील पोस्टऑफिससमोरील आॅटोमोटिव्ह मॅन्यू.च्या लेलॅँड विभागाला मंगळवारी मध्यरात्री अचानक लागलेल्या भीषण आगीत लाखो रूपयांची वित्तहानी झाल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, आगीचे निश्चित कारण रात्री उशिरापर्यंत कळु शकले नव्हते.

अंबड पोस्टऑफिससमोरील आॅटोमोटिव्ह मॅन्यू.च्या लेलॅँड विभागाला मंगळवारी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने काही क्षणातच रौद्र स्वरूप धारण केल्याने आगीच्या ज्वालांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. शोरूममध्ये दुरूस्तीसाठी आलेली वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. शोरूममध्ये उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांचे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. या घटनेची माहिती तातडीने अग्नीशमन विभागाला देण्यात आली. काही वेळेतच दलाचे ३ बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र रात्री १.३० वाजेपर्यंत आग आटोक्यात आलेली नव्हती.सुमारे 3 कोटींचे नुकसानमध्यरात्री लागलेल्या या आगीत लेलॅँड विभागातील 8 टक्के स्पेअरपार्टस् जळून खाक झाले असून कंपनीतील एक बस व दोन मिनी ट्रॅक्सही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने सुमारे 3 कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.-सुदीप अनावकर, कन्सल्टंट, ऑटोमोटिव्ह मॅन्यूफॅकचरर्स प्रा. लि.

 

टॅग्स :fireआग