शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

एमबीएसाठी सात हजार विद्यार्थ्यांनी दिली सीईटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 00:52 IST

शहर व जिल्हाभरातून सुमारे सात हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी व्यवसाय व्यवस्थापन विद्याशाखेच्या पदव्युत्तर पदवी (एमबीए) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी अनिवार्य असलेली एमएएच-एमबीए/एमएमएस सीईटी परीक्षा दिली.

नाशिक : शहर व जिल्हाभरातून सुमारे सात हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी व्यवसाय व्यवस्थापन विद्याशाखेच्या पदव्युत्तर पदवी (एमबीए) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी अनिवार्य असलेली एमएएच-एमबीए/एमएमएस सीईटी परीक्षा दिली.एमबीएच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी सीईटी परीक्षा आवश्यक करण्यात आली आहे. या परीक्षेशिवाय अभ्यासक्रमास प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे नाशिकमधून ७ हजार ४०० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. तर सात हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या आणि अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. कोणत्याही शाखेतून पदवीचे शिक्षण घेतलेला विद्यार्थी एमबीएच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊशकतो.एमबीए सीईटीत चार विषयांवर एकूण २०० प्रश्न विचारण्यात आले. प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे २०० गुणांसाठी ही परीक्षा झाली. लोकल रिजनिंग (७५ प्रश्न), अ‍ॅबस्ट्रॅक्ट रिजनिंग (२५ प्रश्न) क्वॉँटिटेटिव्ह अ‍ॅप्टिट्यूड (५० प्रश्न) आणि व्हर्बल अ‍ॅबिलिटी (५० प्रश्न) याप्रमाणे परीक्षा पार पडली.

टॅग्स :Nashikनाशिकexamपरीक्षा