शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सात प्रस्ताव पुन्हा पाठविले : पाच सराईत गुन्हेगार तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 15:04 IST

पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या आदेशान्वये सराईत गुन्हेगारांची तडीपारीची कारवाई सुरू करण्यात आली आहे

ठळक मुद्देसराईत गुन्हेगारांचे तडीपारीचे प्रस्तावप्रतिबंधात्मक कारवाई सुरू

नाशिक : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी कारवायांमध्ये सातत्याने सक्रिय राहणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तडीपार करण्यात आले आहे. एकूण सात गुन्हेगारांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेला कुठलाही धोका निर्माण होऊ नये, या उद्देशाने पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या आदेशान्वये सराईत गुन्हेगारांची तडीपारीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार प्रकाश दोंदे (रा. पाथर्डी), गणेश शिंदे (घरकुल प्रकल्प, वडाळा), हरी प्रसाद जोशी (कलानगर), फकिरा सावंत (सदिच्छानगर), प्रसाद कनकुटे (सदिच्छानगर) या पाच सराईत गुन्हेगारांना उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी तडीपार केले आहे. तसेच अकील पीरमंहमद शेख ऊर्फ बंटी, (रा. खंडोबा चौक, वडाळा), शौकत शहा (रा. सादिकनगर वडाळा), राकेश ऊर्फ पप्पू दोंदे (२८, पाथर्डी) विशाल ऊर्फ इंदा बंदरे (२८, रा. वडाळा), समीर ऊर्फनिजाम शेख (रा. जय मल्हार कॉलनी वडाळा), संकेत चंद्रात्रे (रा. पांडवनगरी) आदी सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यासाठी कोकाटे यांच्याकडे प्रस्ताव इंदिरानगर पोलीस ठाण्याकडून पाठविण्यात आले आहे. तडीपारासाठी प्रस्ताव पोलीस उपायुक्तांकडे पाठविण्यात आले आहे. तसेच काही सराईत गुन्हेगारांचे तडीपारीचे प्रस्ताव आणि प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे यांनी दिली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी