शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 14:53 IST

जागेचे खोटे दस्ताऐवज तयार करून फसवणूक करून प्लॉट विक्र ी केल्याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात सात संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला

ठळक मुद्देखोटे दस्ताऐवज तयार करून फसवणूकसात संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा

नाशिक : मखमलाबाद शिवारात असलेल्या जागेचे खोटे दस्ताऐवज तयार करून फसवणूक करून प्लॉट विक्र ी केल्याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात सात संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ठाणे येथे राहणारे गुरूवायूर गुरु शंकर कृष्णन यांनी तक्र ार दाखल केली आहे.      याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मखमलाबाद शिवारातील प्लॉट क्र मांक नंबर ७४ सर्व्हे क्र मांक ३७६/ २, ३७६/ २ बी मधील २८४ चौरस मीटर या प्लॉटचे मूळ मालक सुलभा रमेश चिटणीस २० वर्षांपूर्वी मयत झालेल्या असतांना हिरावाडी रोडवरील बळवंत आनंद अपार्टमेंट येथे राहणारे संशयित आरोपी बाळकृष्ण मुरलीधर दिघे यांनी खोटे मुखत्यारपत्र तयार कोणतीही खातरजमा न करता संशयित आरोपी दामोदर शंकर हेर्लेकर यांना प्लॉटची विक्र ी करून संशयित वानीश्री श्रीकृष्ण हेर्लेकर आणि चिरायू जनार्दन भट रा. भावनगर, गुजरात यांनी सदर प्लॉट सुधीर मोतीलाल राठोड यांना विकला. संशयित आरोपी त्यांनी कट रचून ठगबाजी करून मयत चिटणीस यांचे नावे असलेली त्यांच्या वारसदारांची मौल्यवान मिळकत गिळंकृत करण्याच्या उद्देशाने खोटे दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक तपास म्हसरूळ पोलिस करीत आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसArrestअटक