शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

चांदोरी बनावट दारू छाप्यात सात जणांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 23:18 IST

ओझर : चांदोरी येथील उदयराजे लॉन्समध्ये सुरू असलेल्या अवैध दारू बनवण्याच्या अड्ड्यावर सोमवारी (दि.११) जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी धाड टाकत तो उद्ध्वस्त केला होता. त्यानंतर याबाबत संबंधित असलेल्या संशयितांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक करण्यात आली होती. आरोपींना निफाड न्यायालयात उभे केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ठळक मुद्देचार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली

ओझर : चांदोरी येथील उदयराजे लॉन्समध्ये सुरू असलेल्या अवैध दारू बनवण्याच्या अड्ड्यावर सोमवारी (दि.११) जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी धाड टाकत तो उद्ध्वस्त केला होता. त्यानंतर याबाबत संबंधित असलेल्या संशयितांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक करण्यात आली होती. आरोपींना निफाड न्यायालयात उभे केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.अटक करून कोठडी सुनवण्यात आलेले आरोपींमध्ये संजय मल्हारी दाते, रा.गोंडेगाव ता.निफाड, अंबादास विठोबा खरात (६५) रा.चांदोरी शिवार ता.निफाड, शुभम काशिनाथ शिंदे (२०) रा.शिरूड ता.जि. धुळे, सुरेश सुधाकर देवरे (२१) रा.जुनवणे ता.जि. धुळे, दीपक पुंडलिक पाटील (५५) रा. देवपूर धुळे, पंकजकुमार देवेंद्र मंडल (२०), रा. सिरसिया ता. भरगामा जि. आरठिया (बिहार राज्य), मणिकांतकुमार सूरज मंडल (१९) रा.सिरसिया ता. भरगामा जि.आरठिया (बिहार) यांचा समावेश आहे. सदर गुन्ह्यातील धुळे येथील फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना लवकरच अटक केली जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी