शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

विंचूर येथील वाइन पार्कमध्ये कांदा निर्जलीकरण प्रकल्प साकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:22 IST

कांदा उत्पादकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा राज्यातील सर्वात मोठा कांदा निर्जलीकरण प्रकल्प पॉलिसेटी सोमासुन्दरम एग्रोतर्फे लवकरच विंचूर येथील वाइन पार्कमध्ये ६० कोटी  रुपयांची गुंतवणूक करून उभारण्यात येणार आहे.  पॉलिसेटी सोमासुन्दरम एग्रो ही कंपनी कांदा व इतर भाज्यांकरता निर्जलीकरण प्रकल्प स्थापन करत आहे.

शेखर देसाई ।लासलगाव : कांदा उत्पादकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा राज्यातील सर्वात मोठा कांदा निर्जलीकरण प्रकल्प पॉलिसेटी सोमासुन्दरम एग्रोतर्फे लवकरच विंचूर येथील वाइन पार्कमध्ये ६० कोटी  रुपयांची गुंतवणूक करून उभारण्यात येणार आहे.  पॉलिसेटी सोमासुन्दरम एग्रो ही कंपनी कांदा व इतर भाज्यांकरता निर्जलीकरण प्रकल्प स्थापन करत आहे. ज्याद्वारे १६०० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकºया निर्माण होतील आणि करार शेतीद्वारे ४० हजार शेतकºयांसह कांदा पुरवठा होण्यासाठी संलग्न होतील, असे समजते. या प्रकल्पात कांदा, लसूण, गाजर आणि बीट निर्जलीकरण करण्याच्या प्रकल्पाची उभारणी होणार आहे. या प्रक्रियेची क्षमता दरवर्षी ४० हजार मेट्रिक टन होईल.विंचूर शहराचे भाग्य उजाळणार  वाइनची राजधानी म्हणून ओळख असलेल्या विंचूर औद्योगिक वसाहतीमध्ये अन्नप्रक्रि या उद्योगाची ९५० कोटींची गुंतवणूक होणार आहे. या गुंतवणूकमुळे विंचूर शहराचे भाग्य उजळणार असून, पाच हजार रोजगारांची निर्मिती होण्याची शक्यता आहे. एकूण १५ अन्नप्रक्रि या उद्योगांनी मॅग्नेटिक महाराष्ट्र जागतिक उद्योजक परिषदेने सरकारशी करारबद्ध केले आहे. नाशिक शहरापासून सुमारे ६० किमी अंतरावर असलेल्या विंचूर वाइन पार्कच्या अगदी जवळ असलेल्या विंचूर फूड प्रोसेसिंग पार्कच्या परिसरात स्थित आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र जागतिक उद्योजक परिषदेमध्ये १५ कंपन्यांनी  अन्नप्रक्रि या उद्योगासाठी तब्बल ९५० कोटी रु पये गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली आहे. दोन वर्षात या युनिट्सची सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. जयंत अ‍ॅग्रो अ‍ॅण्ड फूड प्रोसेसिंग पुढील दोन वर्षात ६५० कोटी रु पयांच्या गुंतवणुकीसह फूड प्रोसेसिंग पार्कमध्ये दोन युनिट उभारत आहे. काही लहान उद्योग हे या पार्कमध्ये दोन कोटी आणि पाच कोटी रु पयांची गुंतवणूक करणार आहे. या युनिटमध्ये संगीता गौतम नील फूड, आर्य अ‍ॅग्रोटेक, आनंद सागर आॅइल मिल्स यांचा समावेश आहे. वंदना उद्योग २० कोटी रु पये गुंतवित आहे. च्शिवसाई एक्सपोर्ट १०० कोटी  रु पयांच्या गुंतवणुकीद्वारे  अन्नप्रक्रि या यंत्रणा उभारत आहे, ज्याद्वारे साडेतीन हजार लोकांना रोजगार मिळेल. याशिवाय, यात तीस हजार शेतकºयांना कंत्राटी शेतीचा समावेश असणार आहे.सध्या विंचूर एमआयडीसी पायाभूत सुविधांच्या विकासाची प्रक्रि या करीत आहे. या विकासावर प्रतिक्रि या देताना काही उद्योजकांनी सांगितले की, या पार्कमधील खाद्य प्रसंस्करण क्षेत्रातील नवीन गुंतवणूक नक्कीच स्थानिक शेतकºयांना मदत करेल. या गुंतवणुकीमुळे लासलगावसह विंचूर परिसराचे भाग्य उजाळणार आहे.

 

टॅग्स :onionकांदाMIDCएमआयडीसी