शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सहाय्यक प्राध्यापकपदासाठी २३ जूनला सेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 14:24 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सहाय्यक प्राध्यपक पदासाठी घेतली जाणारी ३५ वी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) घेतली २३ जूनला होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आले सून १ ते २१ फेब्रुवारीदरम्यान या परीक्षेला प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांना आॅनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

ठळक मुद्देसेटसाठी 1 ते 21 फ्रेब्रुवारीदरम्यान ऑनलाईऩ अर्ज करण्याची संधी सहाय्यक प्राध्यपक पदासाठी जूनमध्ये परीक्षा

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे   सहाय्यक प्राध्यपक  पदासाठी घेतली जाणारी ३५ वी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) घेतली २३ जूनला होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आले सून १ ते २१ फेब्रुवारीदरम्यान या परीक्षेला प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांना आॅनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.सहाय्यक प्राध्यपक पदासाठी घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय परीक्षेच यावर्षापासून स्वरुप बदलले असून आता नेट परीक्षेच्या पार्श्वभूमिवर सेट परीक्षा घेतली जाणार आहे. सेटसाठी आता ३५० गुणांसाठीच्या तीन प्रश्नपत्रिकांचे रुपांतर दोन प्रश्नपत्रिकांमध्ये करण्यात येणार आहे. पहिल्या प्रश्नपत्रिकेत ६० ऐवजी ५० प्रश्न तर दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत १०० प्रश्न असतील. प्रश्नपत्रिकेबरोबरच निकालाच्या पद्धतीतही काही बदल करण्यात आले आहेत. दोन प्रश्नपत्रिका दिलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार सहा टक्के उमेदवार पात्र ठरवले जाणार आहे. त्यानंतर दोन्ही प्रश्नपत्रिका मिळून खुल्या प्रवर्गसाठी किमान ४० तर आरक्षित प्रवगार्साठी ३५ टक्के गुण मिळवलेल्या उमेदवारांची यादी जाहिर केली जाणार आहे. सेट परीक्षेचा आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी  व परीक्षेसंदर्भातील संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना http://setexam.unipune.ac.in/यासंकेतस्थळावर शुक्रवार(दि.२५) पासून  उपबल्ध होणार आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकexamपरीक्षाSavitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेuniversityविद्यापीठ