शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

सर्व्हिस रोड नादुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 10:45 PM

कोकणगाव : राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ३वरील नाशिक-पिंपळगावदरम्यान मार्गाचे काम सुरू असून, कोकणगाव येथील सर्व्हिस रोडचे काम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. कोकणगाव येथील अण्णा पाटील वस्ती ते जानोरीपर्यंत शेतकरी बांधवांना जीव मुठीत धरून एकेरी बाजूने प्रवास करावा लागत आहे. सर्व्हिस रोडच्या कामामुळे अनेकदा लहान-मोठे अपघात होत आहेत.

ठळक मुद्देकोकणगाव : काम पूर्ण करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककोकणगाव : राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ३वरील नाशिक-पिंपळगावदरम्यान मार्गाचे काम सुरू असून, कोकणगाव येथील सर्व्हिस रोडचे काम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. कोकणगाव येथील अण्णा पाटील वस्ती ते जानोरीपर्यंत शेतकरी बांधवांना जीव मुठीत धरून एकेरी बाजूने प्रवास करावा लागत आहे. सर्व्हिस रोडच्या कामामुळे अनेकदा लहान-मोठे अपघात होत आहेत.महामार्ग प्राधिकरणाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडचे काम तत्काळ मार्गी लावावे. तसेच पथदीप सुरू करावेत अशी मागणी अण्णासाहेब मोरे, बापू मोरे, शंकर गायखे, दीपक लोकणार, सुनील मोरे, धनंजय मोरे, किशोर मोरे, माणिक सरोदे, त्रिभुवन गायकवाड, केशव मोरे आदींनी केली आहे.कोकणगाव ते अण्णा पाटील वस्ती व जानोरी रोडपर्यंत सर्व्हिस रोड करण्यात यावा. कोकणगाव फाटा ते अण्णा पाटील वस्ती व जुना जानू रोडचे अंतर किलोमीटर आहे. हा सर्व्हिस रोड पूर्ण केला नाही तर शेतकऱ्यांना चार ते पाच किलोमीटर फिरून प्रवास करावा लागेल. वारंवार मागणी करूनही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. हा रोड पूर्ण केला नाही तर टोल बंद आंदोलन करण्यात येईल- पूनम मोरे, माधुरी मोरे, ग्रामपंचायत सदस्य, कोकणगाव

 

 

 

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीpwdसार्वजनिक बांधकाम विभाग