शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

निमोण येथील महिला मारहाणीत गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 00:33 IST

निमोण येथे संशयावरुन पत्नी झोपेत असतांना फावड्याने कपाळावर वार करुन जीवे ठार मारण्याचे उद्देशाने गंभीर जखमी केल्याची फिर्याद जखमी महिलेच्या भावाने चांदवड पोलीस स्टेशनला दिल्याने पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

चांदवड : तालुक्यातील निमोण येथे संशयावरुन पत्नी झोपेत असतांना फावड्याने कपाळावर वार करुन जीवे ठार मारण्याचे उद्देशाने गंभीर जखमी केल्याची फिर्याद जखमी महिलेच्या भावाने चांदवड पोलीस स्टेशनला दिल्याने पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत सोनू मारुती पवार रा. निमोण याने फिर्यादीत म्हटले आहे की, बहिणीचे पती काळू प्रताप सोनवणे रा. निमोण मूळ गाव मुंजवाड ता. सटाणा हे बऱ्याच वर्षापासून निमोण येथे छाया काळू सोनवणे (२७) हिचे बरोबर राहतात. त्यांना पल्लवी व रिना अशा दोन मुली असून शनिवार दि. ११ जुलै रोजी रात्री उशीरा त्या पळत आल्या व सांगितले की, आईला पप्पांनी फावड्याने कपाळावर वार करुन गंभीर जखमी केले. ही माहिती मिळताच मी व माझा भाऊ अर्जून पवार तातडीने त्यांच्या घरी गेलो असता बहीण रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिला तातडीने मनमाड येथे प्रथमोपचार करुन नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी