शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधवराव भणगे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 01:14 IST

जिल्हा सरकारी व परिषद बँकेचे माजी अध्यक्ष, राज्य कर्मचारी संघटनेचे माजी पदाधिकारी तसेच सेवानिवृत्त विक्र ीकर अधिकारी माधवराव पांडुरंग भणगे (८१) यांचे हृदयविकाराने निधन झाले.

नाशिक : जिल्हा सरकारी व परिषद बँकेचे माजी अध्यक्ष, राज्य कर्मचारी संघटनेचे माजी पदाधिकारी तसेच सेवानिवृत्त विक्र ीकर अधिकारी माधवराव पांडुरंग भणगे (८१) यांचे हृदयविकाराने निधन झाले.दिंडोरीरोड येथील लामखडे मळा येथे त्यांचे वास्तव्य होते. विक्र ीकर विभागात कार्यरत असतानाच ते विविध कर्मचारी संघटनांशी जोडले गेले. जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँकेचे अध्यक्षपददेखील त्यांनी भूषविले होते. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेचे उपाध्यक्ष, पंचवटी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, सरकारी व जिल्हा परिषद निवृत्त सेवक संघटनेचे ते अध्यक्ष होते.श्री समर्थ सहकारी बँकेचे व्यवस्थापक सुनील भणगे तसेच व्यावसायिक सुहास भणगे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बुधवारी (दि.१४) रात्री नऊ वाजता त्यांच्यावर पंचवटी अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यू