शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ वकील जयंत जायभावे यांना नाशिक भूषण पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 18:38 IST

भारतात सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची निर्मिती ही समता, न्याय व स्वातंत्र्य या नीतिमूल्यांची जोपासना करून लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता व बंधुता वाढविण्यासाठी करण्यात आलेली असून, सध्याच्या काळाजी गरज पाहता सामाजिक परिस्थितीनुसार कायद्यात बदल आवश्यक असून, जलद न्याय मिळणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड. जयंत जायभावे यांनी केले आहे.

ठळक मुद्देअ‍ॅड. जयंत जायभावे यांचा नाशिक भूषण पुरस्काराने सन्मानरोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे वकिली क्षेत्रातील योगदानासाठी गौरव

नाशिक : भारतात सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची निर्मिती ही समता, न्याय व स्वातंत्र्य या नीतिमूल्यांची जोपासना करून लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता व बंधुता वाढविण्यासाठी करण्यात आलेली असून, सध्याच्या काळाजी गरज पाहता सामाजिक परिस्थितीनुसार कायद्यात बदल आवश्यक असून, जलद न्याय मिळणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड. जयंत जायभावे यांनी केले आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीला नैसर्गिक मूलभूत अधिकार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. रोटरी क्लब आॅफ नाशिकतर्फे न्याय व वकिली क्षेत्रातील अ‍ॅड. जयंत जायभावे यांना न्यायाधीश अरुण ढवळे यांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन ‘नाशिक भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याला उत्तर देताना ते बोलत होते. व्यासपीठावर रोटरी क्लबचे अध्यक्ष मनीष चिंधडे, निवड समिती अध्यक्ष रवि महादेवकर आदी उपस्थित होते. न्यायाधीश अरुण ढवळे यांनी मार्गदर्शन करताना वकिलांनी सचोटीने, अभ्यासपूर्वक लोकांकरिता तळमळ ठेवून काम करण्याचा कानमंत्र दिला. तसेच या कामातूनच समाजासाठी वकिली पेशाचे महत्त्व वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सूत्रसंचालन हेमंत मराठे यांनी केले, तर  सचिव डॉ. श्रीया कुलकर्णी यांनी आभार मानले. या पुरस्कार सोहळ्याचे फेसबुक व यू ट्यूबच्या माध्यमातून थेट प्रसारण करण्यात आले होते. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिकRotary Clubरोटरी क्लबadvocateवकिल