शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी ज्येष्ठ नागरी संस्थेतर्फे चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 23:03 IST

दिंडोरी : तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे आयोजित कृषी चर्चासत्राला प्रतिसाद लाभला.

ठळक मुद्देदिंडोरी ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे कृषी चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी : तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे आयोजित कृषी चर्चासत्राला प्रतिसाद लाभला.भारत महासत्ता बनण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासंदर्भात प्रयत्न करणे गरजेचे असले तरी कर्जबाजारीपणा टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वयंसिद्ध बनले पाहिजे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते द. भा. सोनवणे यांनी यावेळी मांडले.दिंडोरी तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या कृषी कल्याण योजनेंतर्गत आयोजित कृषी चर्चासत्रांतर्गत तालुक्यातील शेतकºयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ग्रामपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कृषिमालाचे उत्पादन व बाजारपेठा कशा निर्माण कराव्या, कधी कोणते पीक घ्यावे यासंबंधी गावोगावी जाऊन माहिती देण्यात येत आहे.अध्यक्षस्थानी संघटनेचे तालुकाध्यक्ष संतू पाटील मोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच जयश्री कडाळे, उपसरपंच राजेंद्र उफाडे, ग्रामसेवक विनोद साबळे, संघटनेचे एकनाथ दौंड, त्र्यंबक बस्ते, दगू राजदेव, बाळराजे, संतू पाटील, आय. एम. सय्यद, प्रमोद अपसुंदे, किसन सातपुते, दौलत गायकवाड आदी उपस्थित होते.चर्चासत्रात शेती व संविधान, शेती व अर्थनीती, शेती व्यवस्थापन व सद्यपरिस्थितीतील समस्या, युवा शेतकरी स्वयंव्यवस्थापन, शेतकरी कर्जमुक्तीसाठी धोरण आदींबाबत संघटनेच्या वतीने माहिती देऊन शासकीय कृषी योजना संबंधित चर्चा करण्यात आली. उपसरपंच राजेंद्र उफाडे यांनीदेखील मार्गदर्शन केले.यावेळी वरखेडा ग्रामपंचायतीच्या वतीने तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खंडेराव उफाडे, जयराम उफाडे, साहेबराव उफाडे, बबन खाडे, भास्कर उफाडे, बाळासाहेब गांगुर्डे, दौलत गडकरी, निवृत्ती कोटकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतFarmerशेतकरी