शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
3
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
4
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
5
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
6
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
7
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
9
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
11
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
12
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
13
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
14
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
15
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
16
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
17
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
18
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
19
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
20
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

भगूर ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:43 AM

भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या अध्यक्षपदी दादासाहेब देशमुख विजयी झाले असून, उर्वरित पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली आहे. भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या इमारतीमध्ये कार्यकारिणीची त्रैवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. २३८ सभासदांपैकी १५७ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीत ३ मते बाद ठरविण्यात आली.

भगूर : भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या अध्यक्षपदी दादासाहेब देशमुख विजयी झाले असून, उर्वरित पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली आहे. भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या इमारतीमध्ये कार्यकारिणीची त्रैवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. २३८ सभासदांपैकी १५७ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीत ३ मते बाद ठरविण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षपदी दादासाहेब देशमुख ९८ मते मिळवून विजयी झाले. तर रमेश भूषणवार यांना ५६ मते मिळाली.  नवनिर्वाचित कार्यकारिणीचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भीमराव चव्हाण, रामदास बागडे, रमेश देशमुख, रतन लोट, मधुकर भांगरे, रतन वाघचौरे, माधव देशमुख, बारकू कांडेकर आदींसह संघाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यकारिणी जाहीरसंस्थेचे उपाध्यक्ष खंडेराव गायकवाड, सचिव काशीनाथ उबाळे, सहसचिव गुलाबराव मोरे, कोषाध्यक्ष किशोर चव्हाण व कार्यकारिणी सदस्य म्हणून शिवाजी घोरपडे, मारुती कोरडे, त्र्यंबक करंजकर, जगन्नाथ शेटे, लक्ष्मण आहेर, सतीश गरुड, सदाशिव सांबरे, तुकाराम हांडगे, सीताराम आहिरे, सुभाष बेदरकर आदींची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून श्रीराम कातकडे, रामदास आंबेकर, राजीव गुप्ते, नारायण आडके यांनी काम पाहिले.

टॅग्स :Nashikनाशिक