शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

साकूरच्या कुस्तीपटूंची जिल्हास्तरावर निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:20 IST

इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील नूतन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी विराज गुंजाळ व सार्थक ढेरिंगे यांनी भगूर येथील बलकवडे व्यायामशाळेत झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावून देदीप्यमान कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. भगूर येथे पार पडलेल्या नाशिक जिल्हा शालेय कुस्ती स्पर्धेत हे यश संपादन केल्यामुळे साकूर परिसरातील नागरिकांच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील नूतन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी विराज गुंजाळ व सार्थक ढेरिंगे यांनी भगूर येथील बलकवडे व्यायामशाळेत झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावून देदीप्यमान कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. भगूर येथे पार पडलेल्या नाशिक जिल्हा शालेय कुस्ती स्पर्धेत हे यश संपादन केल्यामुळे साकूर परिसरातील नागरिकांच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.भगूर येथे झालेल्या नाशिक जिल्हा शालेय कुस्ती स्पर्धा बलकवडे व्यायामशाळा भगूर येथे पार पडल्या. यामध्ये १७ वर्ष वयोगटातील ५७ किलो वजनी गटात इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील नूतन माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी विराज व सार्थक यांनी या दोघांनीही आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावत त्यांची नंदुरबार येथे होणाऱ्या विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. यावेळी नाशिक जिल्हा कुस्ती संघाचे अध्यक्ष गोरखनाथ बलकवडे, शाळेचे क्रीडा-शिक्षक गोडसे, शाळेचे मुख्याध्यापक रोकडे, तसेच पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी संजय सहाणे, भारत सहाणे व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल विजेत्या कुस्तीपटूंचा नाशिक जिल्हा कुस्ती संघाचे अध्यक्ष गोरखनाथ बलकवडे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Wrestlingकुस्तीSchoolशाळा