शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शाळा परिसरात पक्ष्यासाठी दाणा-पाणी उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 00:10 IST

अंदरसुल : येथील सोनवणे शैक्षणिक संकुलात पक्ष्यांसाठी दाणा-पाणी हा उपक्रम शालेय आवारात अनेक ठिकाणी राबवण्यात आला. पक्ष्यांना वेगवेगळ्या प्रकारचे धान्य व पाणी एकाच ठिकाणी एकाच भांड्यात त्या भांड्यांची व्यवस्थित रचना करून शालेय आवारात सर्वत्र झाडांना टांगून व्यवस्था करण्यात आली.

ठळक मुद्देयावर्षी संपूर्ण भारतभर उष्णतेची तीव्रता जाणवत आहे.

अंदरसुल : येथील सोनवणे शैक्षणिक संकुलात पक्ष्यांसाठी दाणा-पाणी हा उपक्रम शालेय आवारात अनेक ठिकाणी राबवण्यात आला. पक्ष्यांना वेगवेगळ्या प्रकारचे धान्य व पाणी एकाच ठिकाणी एकाच भांड्यात त्या भांड्यांची व्यवस्थित रचना करून शालेय आवारात सर्वत्र झाडांना टांगून व्यवस्था करण्यात आली.यावर्षी संपूर्ण भारतभर उष्णतेची तीव्रता जाणवत असून कडक ऊन पडले आहे. तसेच विहीरी, बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. नदी पात्रात पाणी आटले आहे. त्यामुळे पक्ष्यांना पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागते तसेच त्यांना पाणी व धान्य या दिवसात उपलब्ध होत नाही.पक्ष्यांची पाण्याची व धान्य शोध भटकंती कमी व्हावी तसेच पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी व धान्य मिळावे अथवा ते उपलब्ध होवून त्यांचीजीवितहानी टळावी, तसेच पक्ष्यांमुळे निसर्गाचे संवर्धन व्हावे हा हेतू आहे.निसर्ग व पर्यावरणाचा समतोल राखण्यास पक्षांची मदत होते. त्या अनुषंगाने सदर उपक्रम शैक्षणिक संकुलात कोविड १९ चे सर्व नियम पाळून राबविण्यात आला.या उपक्रम राबविण्यासाठी प्राचार्य सचिन सोनवणे, मुख्याध्यापक जयश्री परदेशी, गणेश सोनवणे, दिपक खैरनार, शिवप्रसाद शिरसाठ, सुनील भोसले, वैभव पवार, म्हसू शिंदे,अक्षय खैरनार, रामदास गायके आदी उपस्थित होते. 

टॅग्स :SchoolशाळाSocialसामाजिक