शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! वरळी डोमच्या बाहेर तुफान गर्दी, अनेक नेते प्रवेशद्वारावरच अडकले
2
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
3
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
4
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
5
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
6
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
7
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
8
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
9
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
10
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
11
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
12
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
13
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
14
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
15
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
16
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
17
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
18
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
20
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी

शिंदे येथे अखंड हरिनाम सप्ताह

By admin | Updated: November 25, 2015 22:51 IST

शिंदे येथे अखंड हरिनाम सप्ताह

सोग्रस : चांदवड तालुक्यातील शिंदे येथील विठ्ठल मंदिरात गुरुवारी (दि.२६) अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ होत आहे. सप्ताह कालावधीत दररोज सकाळी ६ वाजता भजन, सकाळी ७ वाजता ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ वाजता प्रवचन, हरिपाठ व रात्री ९ वाजता कीर्तन होईल. गुरुवारी (दि.२६) धोंडीराम महाराज, वडाळीभोई यांचे प्रवचन, तर देवराम महाराज गायकवाड, दौंड यांचे कीर्तन होईल. शुक्रवार, दि. २७ रोजी संजय महाराज बोपाणेकर यांचे (प्रवचन), तर तुकाराम महाराज जेऊरकर यांचे कीर्तन, दि. २८ रोजी शिवाजी महाराज भडाणेकर यांचे प्रवचन , ज्ञानसिंधू संदीपन शिंदे यांचे कीर्तन, रविवार, दि. २९ रोजी वामन महाराज काळे यांचे प्रवचन, बाबासाहेब इंगळे, बीड यांचे कीर्तन, सोमवार, दि. ३० रोजी तुकाराम महाराज, परसूल यांचे प्रवचन, सुनील महाराज झांबरे, बीड यांचे कीर्तन, मंगळवार, दि. १ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता ह. भ. प. जयराम महाराज गोंडेगावकर यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल, भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवराम शिंदे, माधव शिंदे, ज्ञानेश्वर भजनी मंडळ यांनी केले आहे. (वार्ताहर )