शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

होम कोरंटाइन असलेल्या दोघा विदेशींचा घेतला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:04 IST

अश्विननगरमध्ये होम कोरंटाइन असलेल्या दोन विदेशी नागरिकांना महापालिकेच्या आरोग्य विभागाने पोलिसांच्या सहकार्याने ताब्यात घेतले. या व्यक्तींची रवानगी पंचवटी येथे उभारण्यात आलेल्या विशेष विलगीकरण कक्षात स्थलांतरीत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

सिडको : अश्विननगरमध्ये होम कोरंटाइन असलेल्या दोन विदेशी नागरिकांना महापालिकेच्या आरोग्य विभागाने पोलिसांच्या सहकार्याने ताब्यात घेतले. या व्यक्तींची रवानगी पंचवटी येथे उभारण्यात आलेल्या विशेष विलगीकरण कक्षात स्थलांतरीत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.तैवान देशातील कंपनीशी संलग्न असलेली कंपनी अंबड औद्योगिक वसाहतीत आहे. तैवान देशातून दोन नागरिक अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनीत आले होते. सदर कंपनी मालकाने या व्यक्तींची राहण्याची व्यवस्था अश्विनीनगर येथील बंगल्यात केली होती. सदर व्यक्ती हे चार-पाच दिवसांपासून येथे वास्तव्यास होते. त्यांची तपासणी केली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, त्यांना १४ दिवसांसाठी होम कोरंटाइनमध्ये ठेवले होते. परंतु ते परिसरात फिरत होते. नागरिकांनी मनपा आरोग्य विभाग व पोलिसांना त्यांची माहिती दिली. मनपा आरोग्य विभागाचे अधिकारी व अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिंदे यांनी अश्विननगर येथे जाऊन या विदेशी नागरिकांना ताब्यात घेऊन महापालिकेच्या स्वाधीन केले.मनपाने त्यांची रवानगी पंचवटी तपोवनात उभारण्यात आलेल्या कोरोना कोरंटाइनमध्ये केल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य