शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नगरसूलला दहा हॉटेल्स सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 23:58 IST

नगरसूल : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांचे व्यावसायिकांकडून उल्लंघन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी येथे बाजारपेठेची पाहणी केली असता कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दहा हॉटेल्स सीलबंद करण्याची कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देनियमांचे उल्लंघन : ग्रामपंचायतीकडून कारवाई

नगरसूल : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांचे व्यावसायिकांकडून उल्लंघन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी येथे बाजारपेठेची पाहणी केली असता कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दहा हॉटेल्स सीलबंद करण्याची कारवाई करण्यात आली.

रात्री उशिरापर्यंत ग्रामपंचायतीकडून सदर कारवाई सुरू होती. नगरसूलला कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी येवला तालुक्यातील नगरसूलला भेट देऊन पाहणी केली. यावेळी शिंदे यांनी बाजारपेठांसह हॉटेल्सलाही भेट दिली असता अनेक ठिकाणी कोरोनाविषयक नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले.

काही दुकानांत मास्क, सॅनिटायझरचा वापर होत नसल्याचे आढळून आले तर काही दुकानांमध्ये प्लास्टिकचा जादा वापर, हॉटेल्समध्ये गर्दी, स्वच्छतेचा अभाव यांमुळे कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. त्यामुळे शिंदे यांनी संबंधित हॉटेल्स पुढील आदेश येईपर्यंत सीलबंद करण्याची कारवाई करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला केल्या. त्यानुसार, रात्री उशिरापर्यंत नगरसूलचे ग्रामविकास अधिकारी गोरख निकम, कर्मचारी मनोज गाडेकर, गलांडे हे सीलबंदची कारवाई करीत होते. कोणी हॉटेल्स उघडण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचाही इशारा देण्यात आला.कोरोना उपाययोजनांचा आढावाशिंदे यांनी पंचायत समितीत जाऊन कोविडबाबतचा आढावा घेतला व उपाययोजनेच्या सूचना दिल्या. यावेळी तहसीलदार, गटविकास अधिकारी, साहाय्यक गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी, साहाय्यक पोलीस निरीक्षक, आदी उपस्थित होते. याचबरोबर त्यांनी ह्यमाझी वसुंधराह्ण अभियानाच्या कामाची पाहणी केली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य